माहिती अधिकार महासंघ लांजा कार्यकारिणीत वैभव विठ्ठल वारीशे यांची सक्रिय कार्यकर्ता म्हणून निवड

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती अधिकार महासंघ लांजा कार्यकारिणीत वैभव विठ्ठल वारीशे यांची सक्रिय कार्यकर्ता म्हणून निवड

लांजा | प्रतिनिधी : जितेंद्र चव्हाण

लांजा तालुक्यातील बेनी बुद्रुक येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार श्री. वैभव विठ्ठल वारीशे यांची माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, लांजा तालुका कार्यकारिणी मध्ये सक्रिय कार्यकर्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सदर नियुक्तीचे अधिकृत पत्र त्यांना दि. ३ फेब्रुवारी २०२६ रोजी माहिती अधिकार पेट्रोशियनचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री. सुभाष बसवेकर यांच्या सहीनिशी प्राप्त झाले आहे. ही नियुक्ती माहिती अधिकार महासंघाचे तालुकाध्यक्ष श्री. जितेंद्र चव्हाण यांच्या शिफारशीने करण्यात आली आहे.

प्राप्त पत्रानुसार, श्री. वैभव विठ्ठल वारीशे यांची माहिती अधिकार महासंघ लांजा तालुका सक्रिय कार्यकर्ता या पदावर नेमणूक दि. ३/२/२०२६ पासून पुढील आदेश येईपर्यंत लागू राहणार आहे. सदर नियुक्ती मानधनविरहित असून, त्यांना भारतीय संविधान, भारतीय कायदे तसेच माहिती अधिकार फेडरेशनच्या आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहणार आहे.

या पदाच्या माध्यमातून श्री. विठ्ठल वारीशे यांनी माहिती अधिकार अधिनियम २००५ चा व्यापक जनहितासाठी उपयोग करावा, तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये व समाजात माहिती अधिकाराबाबत जनजागृती करावी, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

त्यांच्या निवडीबद्दल सामाजिक, पत्रकार व माहिती अधिकार क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या कार्यकाळात माहिती अधिकार चळवळीला लांजा तालुक्यात नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

सदर नियुक्ती ही मानद स्वरूपाची आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मतदान प्रक्रियेसाठी गुहागरचे प्रशासन सज्ज १४५ मतदान केंद्रांवर ६४० कर्मचारी, १६० पोलिस व होमगार्ड तैनात

मतदान प्रक्रियेसाठी गुहागरचे प्रशासन सज्ज १४५ मतदान केंद्रांवर ६४० कर्मचारी, १६० पोलिस व होमगार्ड तैनात   गुहागर | ता. ०६...
Read More
मतदान प्रक्रियेसाठी गुहागरचे प्रशासन सज्ज  १४५ मतदान केंद्रांवर ६४० कर्मचारी, १६० पोलिस व होमगार्ड तैनात

पालकमंत्री नाहीतर हे बालक मंत्री आहेत आणि मंद बुद्धीचे नातू – भास्कर जाधव यांचा जोरदार प्रहार

पालकमंत्री नाहीतर हे बालक मंत्री आहेत आणि मंद बुद्धीचे नातू - भास्कर जाधव यांचा जोरदार प्रहार आबलोली (संदेश कदम) निवडणुकीचे...
Read More
पालकमंत्री नाहीतर हे बालक मंत्री आहेत आणि मंद बुद्धीचे नातू – भास्कर जाधव यांचा जोरदार प्रहार

माहिती अधिकार महासंघ लांजा कार्यकारिणीत वैभव विठ्ठल वारीशे यांची सक्रिय कार्यकर्ता म्हणून निवड

माहिती अधिकार महासंघ लांजा कार्यकारिणीत वैभव विठ्ठल वारीशे यांची सक्रिय कार्यकर्ता म्हणून निवड   लांजा | प्रतिनिधी : जितेंद्र चव्हाण...
Read More
माहिती अधिकार महासंघ लांजा कार्यकारिणीत वैभव विठ्ठल वारीशे यांची सक्रिय कार्यकर्ता म्हणून निवड

अज्ञात व्यक्तीने लावलेल्या आगीत प्रगतशील शेतकऱ्याचे मोठे नुकसान शासनाकडून तातडीच्या मदतीची मागणी

अज्ञात व्यक्तीने लावलेल्या आगीत प्रगतशील शेतकऱ्याचे मोठे नुकसान शासनाकडून तातडीच्या मदतीची मागणी गुहागर मासू  | दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी...
Read More
अज्ञात व्यक्तीने लावलेल्या आगीत प्रगतशील शेतकऱ्याचे मोठे नुकसान  शासनाकडून तातडीच्या मदतीची मागणी

पुणे येथील बैठकीत निवड – बहुजन समाज संघटन, युवक व महिलांना संधी देण्याचा निर्धार : राजा रामभाऊ थोरात

पुणे येथील बैठकीत निवड – बहुजन समाज संघटन, युवक व महिलांना संधी देण्याचा निर्धार : राजा रामभाऊ थोरात अहिल्यानगर |...
Read More
पुणे येथील बैठकीत निवड – बहुजन समाज संघटन, युवक व महिलांना संधी देण्याचा निर्धार : राजा रामभाऊ थोरात

वेळणेश्वर गावचे सुपुत्र विनोदवीर मा. मकरंद वैद्य यांना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्काराने सन्मानीत

वेळणेश्वर गावचे सुपुत्र विनोदवीर मा. मकरंद वैद्य यांना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्काराने सन्मानीत नवीमुंबई (प्रतिनिधी )-गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर गावचे सुपुत्र सध्या...
Read More
वेळणेश्वर गावचे सुपुत्र विनोदवीर मा. मकरंद वैद्य यांना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्काराने सन्मानीत

टाकळीभान येथे श्रीसंत शिरोमणी नरहरी महाराजांची पुण्यतिथी उत्साहात साजरी

टाकळीभान येथे श्रीसंत शिरोमणी नरहरी महाराजांची पुण्यतिथी उत्साहात साजरी श्रीरामपूर | प्रतिनिधी टाकळीभान (ता. श्रीरामपूर) येथे श्रीसंत शिरोमणी नरहरी महाराज...
Read More
टाकळीभान येथे श्रीसंत शिरोमणी नरहरी महाराजांची पुण्यतिथी उत्साहात साजरी

ज्येष्ठ नागरिकांची भव्य गायन स्पर्धा उत्साहात संपन्न

ज्येष्ठ नागरिकांची भव्य गायन स्पर्धा उत्साहात संपन्न मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : स्वामी (सोशल वर्कर्स असोसिएशन फॉर मेडिकल, एज्युकेशन अ‍ॅण्ड एन्व्हायर्नमेंट)...
Read More
ज्येष्ठ नागरिकांची भव्य गायन स्पर्धा उत्साहात संपन्न

रिफायनरी विषय संपलेला,विरोधकांनी आपल्या फायद्यासाठी निवडणुकीतील हे तुणतुणे बंद करा-  आमदार किरण ( भैय्या) सामंत

■ रिफायनरी विषय संपलेला,विरोधकांनी आपल्या फायद्यासाठी निवडणुकीतील हे तुणतुणे बंद करा* -  आमदार किरण ( भैय्या) सामंत ■ कोणतेही संविधानिक...
Read More
रिफायनरी विषय संपलेला,विरोधकांनी आपल्या फायद्यासाठी निवडणुकीतील हे तुणतुणे बंद करा-  आमदार किरण ( भैय्या) सामंत

गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे शिवसेना–मनसे युतीला जाहीर पाठिंबा

  गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे शिवसेना–मनसे युतीला जाहीर पाठिंबा ७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत...
Read More
गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे शिवसेना–मनसे युतीला जाहीर पाठिंबा
Play sound