राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा.शरद पवार हे सोमवारी चिपळूण – संगमेश्वर  मतदार संघाचा दौऱ्या वर….

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा.शरद पवार हे सोमवारी चिपळूण – संगमेश्वर  मतदार संघाचा दौऱ्यावर…...

चिपळूण – (वार्ताहर ) –   राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा.शरद पवार हे सोमवारी चिपळूण – संगमेश्वर  मतदार संघाचा दौरा करत आहेत.

सोमवार दी. 23 रोजी ठीक सकाळी 11 वाजता. येथील सावरकर मैदानात राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा. खा. शरद पवार यांची  सभा आयोजित आहें. ते मतदार संघातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.यावेळी चिपळूण -संगमेश्वर विधानसभा मतदार संघातून संभाव्य उमेदवार मा. प्रशांत यादव यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहें.  राष्ट्रवादी काँगेस (शरद पवार गट) चे पक्ष निरीक्षक बनन कनावजे यांनी सदर च्या नियोजित दौऱ्याची माहिती प्रसार माध्यमाना आज दिली.

चिपळूण – संगमेश्वर मतदार संघातून राष्ट्रवादी (अजित पवार गट ) चे मा. शेखर निकम हे विद्यमान  आमदार आहेत परंतु तें दीड वर्षांपूर्वी अजित पवार यांचे गटात सामील झाल्याने आता या मतदार संघातून राष्ट्रवादी शरद पवार गटातून उमेदवार म्हणून मा. प्रशांत यादव यांना देण्यात येणार असे खात्री लायक समजते.

येणाऱ्या विधान सभेला महाविकास आघाडी कडून चिपळूण चीं जागा ही राष्ट्रवादी लढवणार हे जवळपास निश्चित आहें. म्हणूनच सर्व नव्या जुन्या कार्यकर्त्यांना त्यांच्या अडी अडचणी मतदार संघातील विकासकामे आणि इतर पक्षीय पातळीवरील विषय याविषयीं तें कारकर्ते आणि पदाधिकारी यांचेशी संवाद साधतील.

सभेला राष्ट्रवादी ( शरद पवार ) चे पदाधिकारी व महाविकास आघाडीतील प्रमुख नेते ही उपस्थित राहून साहेबां चे मार्गदर्शन ऐकतील.

सदर चा दौरा यशस्वी करण्यासाठी प्रशांत यादव आणि पदाधिकारी कारकर्त्यांना नियोजन च मार्गदर्शन करीत आहेत.

  ♥ हे हीं वाचा ????

http://*विक्रांत जाधव यांनी घेतली मा. उप मुख्यमंत्री अजित पवार यांची भेट… – Ratnagiri Vartahar* https://ratnagirivartahar.in/archives/2625

 

 

Ratnagiri Vartahar
Author: Ratnagiri Vartahar

⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

समीर रिझवीच्या झंझावात; दिल्ली कॅपिटल्सचा दणदणीत विजय

समीर रिझवीच्या झंझावात; दिल्ली कॅपिटल्सचा दणदणीत विजय मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियम येथे इंडियन...
Read More
समीर रिझवीच्या झंझावात; दिल्ली कॅपिटल्सचा दणदणीत विजय

गुहागरच्या माजी सभापती श्रीमती सुचिता वेल्हाळ यांचे निधन पं. स. सदस्य गौरव वेल्हाळ यांना मातृशोक

गुहागरच्या माजी सभापती श्रीमती सुचिता वेल्हाळ यांचे निधन पं. स. सदस्य गौरव वेल्हाळ यांना मातृशोक गुहागर, ता. १ : तालुक्याच्या...
Read More
गुहागरच्या माजी सभापती श्रीमती सुचिता वेल्हाळ यांचे निधन  पं. स. सदस्य गौरव वेल्हाळ यांना मातृशोक

आंगले गावातील धोकादायक लाईट पोल बदलले;

आंगले गावातील धोकादायक लाईट पोल बदलले; रत्नागिरी:- निलेश रहाटे राजापूर तालुक्यातील आंगले गावातील बौद्ध वाडी परिसरात धोकादायक स्थितीत असलेले जुने...
Read More
आंगले गावातील धोकादायक लाईट पोल बदलले;

आमदार किरण सामंत यांची विभागीय संपर्कप्रमुख पदी निवड

आमदार किरण सामंत यांची विभागीय संपर्कप्रमुख पदी निवड राजापूर प्रतिनिधी:-पुरुषोत्तम खांबल राजापूर- लांजा -साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांची...
Read More
आमदार किरण सामंत यांची विभागीय संपर्कप्रमुख पदी निवड

ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी

ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी पुणे (प्रतिनिधी) : ताराराणी या जैन होत्या, असे काही जैन मुनींकडून करण्यात...
Read More
ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी

कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम .

कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम . आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील कोतळूक उदमेवाडी येथील श्री हनुमंताचे मंदिरात...
Read More
कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम  .

अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक   अकोला :...
Read More
अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी – सुजात आंबेडकर

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी - सुजात आंबेडकर   मुंबई : मराठी अस्मिता आणि मराठी माणसाच्या नावावर राजकारण...
Read More
ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी – सुजात आंबेडकर

कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात

कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): महाराजा यादविंद्रसिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे इंडियन प्रीमियर लीग...
Read More
कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन आबलोली (संदेश कदम)  गुहागर तालुक्यातील जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवा...
Read More
जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन