विधानसभेत भाजपाचा सुपडा साफ होणार; उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर भाजपाच्या माजी नेत्याची घणाघाती टीका.
…
सत्यपाल मलिक हे पंतप्रधान मोदी यांचे टिकाकार म्हणून ओळखले जातात….
मुंबई – Satyapal Malik meets Uddhav thakary at matoshri : जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी आज शिवसेना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. तसेच आगामी महाराष्ट्र विधानसभेत महाविकास आघाडीचा प्रचार करणार असल्याचे सांगितलSatyapal Malik meets Uddhav Thackeray: जम्मू आणि काश्मीर, गोवा आणि मेघालय या राज्यांचे राज्यपाल पद भूषविलेले आणि एकेकाळी भाजपाशी संबंधित असलेल्या सत्यपाल मलिक यांनी आज शिवसेना उबाठा गटाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा आपण प्रचार करणार असून या निवडणुकीत भाजपाचा सुपडा साफ होईल, अशी प्रतिक्रिया मलिक यांनी या भेटीनंतर दिली.















