वेलदूर नवनगर शाळेमध्ये स्वच्छता रॅली व प्लास्टिक मुक्त रॅलीचे आयोजन.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

वेलदूर नवनगर शाळेमध्ये स्वच्छता रॅली व प्लास्टिक मुक्त रॅलीचे आयोजन.

गुहागर -(वार्ताहर) -वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छता ही सेवा या मोहिमेंतर्गत प्लास्टिक मुक्त रॅली व स्वच्छता रॅली काढण्यात आली .सर्वप्रथम शाळेचे मुख्याध्यापक श्री मनोज पाटील सर यांनी ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले आणि जाणीव जागृती निर्माण केली . या मोहिमेसाठी शिक्षण तज्ञ शंकर कोळथरकर तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक मारुती रोहिलकर ,मनोज पावसकर, नारायण रोहिलकर, उमेश रोहिलकर, अमोल वायगनकर, विकास रोहिलकर तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्या सुहानी नाटेकर ,सुरक्षा रोहिलकर, निशा आणि गावातील विशाखा रोहिलकर, शैलेजा रोहीलकर, माधवी रोहिलकर, सुहासिनी रोहिलकर, प्रिया रोहिलकर, योगिनी तिमशेकर , विशाखा नाटेकर ,जयमाला रोहीलकर ,सुगंधा रोहिलकर हे ग्रामस्थ आणि नवानगर शाळेचे लशिक्षक वृंद अंजली मुद्दामवार, सुषमा गायकवाड ,धन्वंतरी मोरे आणि अफसाना मुल्ला हे सहभागी झाले. गावातील ग्रामस्थ स्वच्छता व प्लास्टिक मुक्त रॅलीच्या घोषणा करत रॅलीत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

Leave a Comment

आणखी वाचा...