रत्नागिरी जिल्हास्तरीय लोकशाही दिन ७ ऑक्टोम्बर ला .

रत्नागिरी – (वार्ताहर )- जिल्हा स्तरीय लोकशाही दिन पुढील महिन्यात ०७/१०/२०२४ रोजी आयोजित आहे.सर्वसामान्य जनतेला त्यांच्या व्यथा आणि विकास कामा विषयी च्या तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत शासन पर्यंत मांडल्या जातात.

जिल्हास्तरावर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन साजरा होतो. माहे ऑक्टोबर २०२४ चा लोकशाही दिन सोमवार दि. ७ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात दु.१ ते २ वा. या वेळेत होणार आहे.
लोकशाही दिनाकरिता नागरिकांनी प्रथम तालुका लोकशाही दिनात अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. तालुका लोकशाही दिनातील उत्तराने समाधान न झाल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्जदार अर्ज सादर करु शकतात, असे रत्नाग्गिरी च्या  उपजिल्हाधिकारी (सा.प्र) शुभांगी साठे यांनी कळविले आहे.

Ratnagiri Vartahar
Author: Ratnagiri Vartahar

⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️

rav watsup

SHARE:

2
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें