वेलदूर नवानगर शाळेमध्ये सरस्वती विसर्जन उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न

वेलदूर नवानगर शाळेमध्ये सरस्वती विसर्जन उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न

गुहागर -(वार्ताहर) :   वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही सरस्वती पूजन कार्यक्रम अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाला.आज सायंकाळी सर्व भक्तगण विद्यार्थी यांनी मिरवणुकीने सरस्वतीचे विसर्जन ऐतिहासिक दाभोळखाडी मध्ये केले .त्यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा शिल्पाताई कोळथरकर , ग्रामपंचायत सदस्य मारुती अप्पा रोहिलकर ,मुख्याध्यापक मनोज पाटील, शिक्षक अंजली मुद्दमवार, धन्वंतरी मोरे, सुषमा गायकवाड ,अफसाना मुल्ला व विद्यार्थी ,पालक ,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.आमच्या whatsup group ???? Join व्हा.

https://chat.whatsapp.com/L2mwcucEQKdBtE5N3lmPrv

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें