महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागा… जिल्हा नुसार.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागा, जिल्ह्यानुसार जागा खालीलप्रमाणे…

अहमदनगर = १२
अकोले, कर्जत जामखेड, कोपरगाव, नेवासा, पारनेर, राहुरी, संगमनेर, शेवगाव, शिर्डी, श्रीगोंदा, श्रीरामपूर (एससी), अहमदनगर शहर

औरंगाबाद = ०९
औरंगाबाद मध्य , औरंगाबाद पश्चिम, औरंगाबाद पूर्व, गंगापूर, कन्नड, पैठण, फुलंब्री, सिल्लोड, वैजापूर.

बुलढाणा = ०७
बुलढाणा, चिखली, जळगाव (जामोद), खामगाव, मलकापूर, मेहकर (एससी), सिंदखेडराजा

गडचिरोली = ०३
अहेरी (एसटी), आरमोरी (एसटी), गडचिरोली (एसटी).

जळगाव = ११
अमळनेर, भुसावळ (एससी), चाळीसगाव, चोपडा (एसटी), एरंडोल, जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, जामनेर, मुक्ताईनगर, पाचोरा, रावेर.

लातूर = ०६
अहमदनगर, औसा, लातूर शहर, लातूर ग्रामीण, निलंगा, उदगीर.

नागपूर = १२
हिंगणा, कामठी, काटोल, नागपूर दक्षिण-पश्चिम, नागपूर दक्षिण, नागपूर पूर्व, नागपूर मध्य, नागपूर पश्चिम, नागपूर उत्तर, रामटेक, सावनेर, उमरेड.

नाशिक = १५
बागलान (एसटी), चांदवड, देवळाली, दिंडोरी, इगतपुरी, कळवण, मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य, मांडगाव, नाशिक पूर्व, नाशिक मध्यम, नाशिक पश्चिम, निफाड, सिन्नर, येवला.

परभणी = ०४
गंगाखेड, जिंतूर, परभणी, पाथरी.

रत्नागिरी = ०५
चिपळूण, दापोली, गुहागर, राजापूर, रत्नागिरी.

सिंधुदुर्ग = ०३
कणकवली, कुडाळ, सावंतवाडी.

वर्धा = ०४
आर्वी, देवळी, हिंगणगाठ, वर्धा.

अकोला = ०५
अकोला पश्चिम, अकोला पूर्व, अकोट, बाळापूर, मूर्तिजापूर (एससी).

बीड = ०६
आष्टी, बीड, गेवराई, केज, माजलगाव, परळी.

चंद्रपूर = ०६
बल्लारपूर, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, चिमूर, राजुरा, वरोरा.

गोंदिया = ०४
आमगाव, अर्जुनी मोरगाव, गोंदिया, तिरोरा.

जालना = ०५
बदनापूर, भोकरदन, घनसावंगी, जालना, परतूर.

मुंबई शहर = १०
भायखळा, कुलाबा, धारावी (एससी), माहीम, मलबार हिल, मुंबादेवी, शिवडी, सायन कोळीवाडा, वडाळा, वरळी.

मुंबई उपनगर = २६
अंधेरी पश्चिम, अंधेरी पूर्व, अणुशक्तीनगर, भांडुप पश्चिम, बोरिवली, चांदिवली, चारकोप, चेंबूर, दहिसर, दिंडोशी, घाटकोपर पश्चिम, घाटकोपर पूर्व, गोरेगाव, जोगेश्वरी पूर्व, कालिना, कांदिवली पूर्व, कुर्ला, मागाठणे, मालाड पश्चिम, मानखुर्द शिवाजीनगर, मुलुंड, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, वर्सोवा, विक्रोळी, विलेपार्ले.

नांदेड = ०९
भोकर, देगलूर, हदगाव, किनवट, लोहा, मुखेड, नायगाव, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण

उस्मानाबाद = ०४
उमरगा, उस्मानाबाद, परांडा, तुळजापूर

पुणे = २१
आंबेगाव, बारामती, भोर, भोसरी, चिंचवड, दौंड, हडपसर, इंदापूर, जुन्नर, कसबा पेठ, खडकवासला, खेड, आळंदी, कोथरूड, मावळ, पर्वती, पिंपरी (एससी), पुणे कॅन्टोन्मेंट, पुरंदर, शिरूर, शिवाजीनगर.

सांगली = ०८
इस्लामपूर, जत, खानापूर, मिरज, पलुस कडेगाव, सांगली, शिराळा, तासगाव-कवठेमहाकाळ.

सोलापूर = ११
अक्कलकोट, बार्शी, करमाळा, माढा, माळशिरस, मोहोळ, पंढरपूर, सांगोला, सोलापूर दक्षिण, सोलापूर शहर उत्तर, सोलापूर शहर मध्य.

वाशीम = ०३
कारंजा, रिसोड, वाशिम.

अमरावती = ०८
अचलपूर, अमरावती, बडनेरा, दर्यापूर, धामणगाव रेल्वे, मेळघाट, मोर्शी, तिवसा.

भंडारा = ०३
तुमसर, भंडारा, साकोली.

धुळे = ०५
धुळे ग्रामीण, धुळे शहर, साक्री, शिरपूर, सिंधखेडा.

हिंगोली = ०३
वसमत, हिंगोली, कळमनुरी.

कोल्हापूर = १०
चंदगड, हातकणंगले, इचलकरंजी, कागल, करवीर, कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ.

नंदुरबार = ०४
अक्कलकुवा, नंदुरबार, नवापूर, शहादा.

पालघर = ०६
डहाणू, बोईसर, नालासोपारा, पालघर, वसई, विक्रमगड.

रायगड = ०७
अलिबाग, कर्जत, महाड, पनवेल, पेण, श्रीवर्धन, उरण.

सातारा = ०८
कराड दक्षिण, कराड उत्तर, कोरेगाव, माण, पाटण, फलटण, सातारा, वाई.

ठाणे = १८
ऐरोली, अंबरनाथ, बेलापूर, भिवंडी पश्चिम, भिवंडी पूर्व, भिवंडी ग्रामीण, डोंबिवली, कल्याण पश्चिम, कल्याण पूर्व, कल्याण ग्रामीण, कोपरी-पाचपाखाडी, मिरा-भाईंदर, मुंब्रा-कळवा, मुरबाड, ओवळा-माजिवडा, शहापूर, ठाणे, उल्हासनगर.

यवतमाळ = ०७
आर्णी, दिग्रस, पुसद, राळेगाव, उमरखेड, वणी, यवतमाळ.

तर अशा प्रकारे महाराष्ट्राच्या विधानसभेत एकूण २८८ जागा आहेत.plz Join whatsup group 👇https://chat.whatsapp.com/L2mwcucEQKdBtE5N3lmPrv

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

Leave a Comment

आणखी वाचा...