गोगटे जोगळेकर महाविद्यालयच्या महिला व्हॉलीबॉल संघाची बाजी.

रत्नागिरी : मुंबई विद्यापीठ, मुंबई व कोंकण झोन आणि एस. एच केळकर आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालय, देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ९ ते ११ ऑक्टोबर २०२४ रोजी कोंकण झोन महिला व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
*गोगटे जोगळेकर महाविद्यालयच्या महिला व्हॉलीबॉल संघाची बाजी*

रत्नागिरी : मुंबई विद्यापीठ, मुंबई व कोंकण झोन आणि एस. एच केळकर आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालय, देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ९ ते ११ ऑक्टोबर २०२४ रोजी कोंकण झोन महिला व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालय ( स्वायत्त) रत्नागिरी च्या महिला व्हॉलीबॉल संघाने शैक्षणिक वर्ष २०२४-२५ कोंकण झोन महिला व्हॉलीबॉल स्पर्धेचे उपविजेतेपद आणि रौप्य पटकावले.

या स्पर्धेत महिला व्हॉलीबॉल संघात १) स्वरा शिंदे २) मधुरा राऊत ३) गंधाली बाणे ४) मनसी बेंद्रे ५) सनिका लिंगायत ६) श्रेया सारंग ७) मीनल पवार ८) दीक्षा मोहिते ९) ऐश्वर्या लोंढे १०) बिशना थापा ११) सानिया शेख १२) हार्दिका सुर्वे या
विद्यार्थ्यांनिनी महाविद्यालयाचे प्रतिनिधीत्व केले होते.

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें