सामाजिक कार्यकर्ते सुधाकर हांडे यांचे निधन..

सुधाकर हांडे यांचे निधन

तळवली (मंगेश जाधव) -मुळचे जून्नर तालुक्यातील उंब्रज येथील रहीवासी सुधाकर हांडे यांचे मंगळवारी २२/१०/२०२४रोजी वयाच्या ६६व्या वर्षी निधन झाले ते नवी मुंबई कामोठे येथील ग्रेन्डीअर सोसायटी मध्ये राहात होते स्वभावाने अतिशय प्रेमळ मनमिळावु असणाऱ्या सुधाकर हांडे यांच्या अंतयाञेला सामाजिक व राजकीय क्षेत्रांतील अनेक मंडळी उपस्थित होती. त्यांच्या पच्यात दोन मुले दोन मुली सुन नातवंडे असा परिवार आहे व्यवसायाने फळव्यापारी असलेले हांडे सामाजिक कार्यात सक्रीय होते.

Mangesh Jadhav
Author: Mangesh Jadhav

मंगेश जाधव - तळवली रत्नागिरी वार्ताहर - डिजिटल मिडिया प्रतिनिधी.

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें