दिवाळी निमित्त मिठाईचे वाटप-नवी मुंबई कामोठे येथील ग्रंडीयर सोसायटी चा उपक्रम..

नवी मुंबई कामोठे येथे ग्रंडीयर सोसायटी मध्ये दिवाळी निमित्त मिठाईचे वाटप

तळवली (मंगेश जाधव) -दिवाळी लक्ष्मी पुजन यांचे औचित्य साधुन नवी मुंबई येथील सेक्टर २०कामोठे याठिकाणी ग्रंडीयर सोसायटी आँफिस मध्ये दिनांक १/११/२०२४ लक्ष्मी पुजन कार्यक्रमाचे सकाळी ११.३० वाजता आयोजन करण्यात आले. दरवर्षी प्रमाणे दिवाळी व लक्ष्मी पुजन यावेळी ग्रंडीयर सोसायटी मधील सर्व कर्मचारी यांना सोसायटी कडूनदिवाळी सानुग्रह अनुदान व मिठाईचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला श्री.हिरालाल वर्मा श्री.रघुनाथ पवार श्री.महेश राणे श्री.राजेश गायकर श्री.राकेश शिरावळे श्री.अनिल कुंबरे श्री.उदयनाथ पांडा श्री.सतीश सोरटे श्री.मनोज जाधव श्री.विनोद खेडकर श्री.हंसराज वर्मा श्री.राजन बिस्ता इत्यादी उपस्थित होते

Mangesh Jadhav
Author: Mangesh Jadhav

मंगेश जाधव - तळवली रत्नागिरी वार्ताहर - डिजिटल मिडिया प्रतिनिधी.

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें