अण्णा जाधव यांच्या जीवघेण्या हल्ल्यावर गुहागर तालुक्यातील बौद्ध समाजातील धार्मिक संघटना एकवटल्या

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

अण्णा जाधव यांच्या जीवघेण्या हल्ल्यावर गुहागर तालुक्यातील बौद्ध समाजातील धार्मिक संघटना एकवटल्या

दि.१९ रोजी तहसीलदार पोलीस निरीक्षक यांना निवेदन देणार

आबलोली (संदेश कदम)….
गुहागर तालुक्यातील बौद्ध समाज्यातील विविध संघटना एकवटल्या असून बौद्ध समाजातील कोणाही व्यक्तीवर झालेला हल्ला हा आमच्या बौद्ध समाजावर झाला असून आंम्ही ते कदापी सहन करणार नाही. जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर अटक होऊन त्यांना कठोर सजा झाली पाहिजे भ्याड हल्यात जे दोषी आहेत त्यांना योग्य ते शासन झालेच पाहिजे या विचारासाठी आक्रमक पणे ठाम भूमिका मांडडण्यासाठी आणि अन्याय अत्याचावर आवाज उठवून न्याय देण्यासाठी बौद्धजन सहकारी संघ या धम्म संघटनेचे तालुका अध्यक्ष सुरेश दादा सावंत यांच्या प्रमुख प्रयत्नाने गुहागर तालुक्यातील सर्व बौद्ध संघटना एकवटल्या असून यामध्ये प्रामुख्याने बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर, भारतीय बुद्ध सासन सभा तालुका गुहागर, भारतीय बौद्ध महासभा तालुका गुहागर या धार्मिक संघटना एकवटल्या असून गुहागर तालुक्यातील जानवळे येथे सुरेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली बैठक नुकतीच उत्साहात संपन्न झाली. यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष विकास तथा अण्णा जाधव यांच्यावर झालेल्या भ्याड हल्याबाबत तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करून शांततेच्या मार्गाने तहसीलदार, पोलीस निरीक्षक आणि संबंधित यंत्रणेला निवेदन देऊन अण्णा जाधव यांचेवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना त्वरीत अटक व्हायला पाहिजे आणि कारवाई व्हावी हि आग्रही भूमिका घेण्यासाठी बैठक नुकतीच गुहागर तालुक्यातील जानवळे येथील स्मारक सभागृहात सुरेश दादा सावंत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यावेळी सुरेश सावंत बौद्धजन सहकारी संघ तालुका अध्यक्ष,मारुती मोहिते कार्याध्यक्ष, भिमसेन सावंत, विजू आप्पा कदम, सचिन मोहिते,दिनेश कदम, उत्तम पवार, सागर पवार, संदिप पवार, भूषण पवार, दत्ताराम कदम, संदेश कदम, संदिप कदम, विलास गमरे, मंगेश कदम, रमेश पवार,भगवान पवार, अनिल पवार विशाल पवार, महेंद्र पवार, मंदार हुलसार, सिध्दार्थ गमरे,दशरथ पवार, मिलिंद पवार, मनिष गमरे , राकेश पवार, राकेश चाफे, शशिकांत जाधव, शशिकांत गमरे, कमलाकर पवार, चंद्रकांत मोहिते, सुभाष जाधव, रत्नदिप जाधव, दिपक गमरे, वैभव पवार, संदिप पवार, संतोष मोहिते. सुशिल जाधव, रामचंद्र पवार, चंद्रकांत पवार नंदकुमार पवार, विकास पवार, सचिन पवार,विद्याधर विठ्ठल कदम, नरेश कांबळे,बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर, भारतीय बुद्ध सासन सभा तालुका गुहागर, भारतीय बौद्धमहा सभा तालुका गुहागर या संघटनांचे प्रमुख सभासद उपस्थित होते.

????  आण्णा जाधव यांच्या हल्ल्या वरील अधिक सविस्तर बातमी ???? ????https://ratnagirivartahar.in/archives/4347

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन रत्नागिरी -...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा IES चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या विद्यार्थिनीने घडवला...
Read More
डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

गुहागर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

गुहागर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न कॉलेजमधल्या जुन्या आठवणींना उजाळा आणि पुनर्भेटीला कटिबद्ध आबलोली (संदेश कदम) निसर्गरम्य परिसर,...
Read More
गुहागर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार “दिनकर सन्मान” सोहळा उत्साहात संपन्न

*साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार "दिनकर सन्मान" सोहळा उत्साहात संपन्न   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : साहित्य, कला, पत्रकारिता, शिक्षण, समाजसेवा...
Read More
साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार “दिनकर सन्मान” सोहळा उत्साहात संपन्न

अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

*अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू* मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): दहावीच्या एस.एस.सी. परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर...
Read More
अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

मासू येथे घाणातले टेप ते भाटलवाडी रस्त्याचे उद्घाटन उत्साहात संपन्न

मासू येथे घाणातले टेप ते भाटलवाडी रस्त्याचे उद्घाटन उत्साहात संपन्न जिल्हा परिषद जनसुविधा योजनेतून रस्ता पूर्ण; लवकरच डांबरीकरणासाठी निधी देणार...
Read More
मासू येथे घाणातले टेप ते भाटलवाडी रस्त्याचे उद्घाटन उत्साहात संपन्न

लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवा- वैभव नइक!

लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवा!- वैभव नाईक    रविंद्र चव्हाण...
Read More
लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवा- वैभव नइक!

खेरशेत येथे १३ ते १५ मे रोजी, महापुरुषांचा जयंती महोत्सव व बुध्द विहाराचा वर्धापन दिन

खेरशेत येथे १३ ते १५ मे रोजी, महापुरुषांचा जयंती महोत्सव व बुध्द विहाराचा वर्धापन दिन   *प्रबोधनपर व्याख्याने, सत्कार सोहळा...
Read More
खेरशेत येथे १३ ते १५ मे रोजी,  महापुरुषांचा जयंती महोत्सव व बुध्द विहाराचा वर्धापन दिन

ठेकेदारांचा तारणहार, बांधकाम चा प्रभारी,न ऐकून घेई तक्रारी

■ ठेकेदारांचा तारणहार, बांधकाम चा प्रभारी,न ऐकून घेई तक्रारी....।* ■ समिर शिरवडकर-रत्नागिरी. राजापूर:- तालुक्यातील जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे प्रभारी अधिकारी...
Read More
ठेकेदारांचा तारणहार, बांधकाम चा प्रभारी,न ऐकून घेई तक्रारी