वचित आघाडीचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव यांच्या वर प्राणघातक हल्ला हल्लेखोर पसार

तळवली (वार्ताहर मंगेश जाधव) -वंचित आघाडीचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विकास तथा अण्णा जाधव यांच्या वर दुपारी १.१५ च्या दरम्यान नरवण येथील सावली हाँटेल बाहेर अण्णा जाधव यांच्या वर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. त्यांच्या हातावर खोलवर चाकुने जखम करण्यात आली आहे तिघे हल्लेखोर असल्याचा संशय आहे चाकु हल्ला करुन हल्लेखोर पसार झाले आहेत हल्लेखोराजवळ रिव्हाँल्व्हर देखील होते.
रत्नागिरी जिल्हाध्यक्ष वंचित चे विकस उर्फ आण्णा जाधव यांचेवर नार वण येथे प्राण घातक हल्ला
गुहागर ग्रामीण रु ग्णालयात अण्णा जाधव यांचेवर उपचार सुरू आहेत पुर्ण रुग्णालयाला पोलिसांनी संरक्षण दिले आहे
आर. पी. आय, शिवसेना, राष्ट्रवादी, महायुतीचे तसेच बौद्ध समाजाचे कार्यकर्ते जमा झाले आहेत पोलिस यंत्रणेने शांतता राखण्याचे आवाहन केले आहे
सुरेश दादा सावंत, संदिप कदम, आप्पा कदम, विलास गमरे, शशिकांत जाधव, दशरथ पवार ,संदेश कदम,मारुती मोहिते मंगेश मते, वंचितचे कार्यकर्ते शरद गोविंद जाधव ,विनोद के पवार विजय पवार ,अशोक जाधव हे कार्यकर्ते उपस्थित होते तसेच अनेक महायुतीचे कार्यकर्ते गुहागर भाजप तालुका अध्यक्ष निलेश सुर्वे , अमरदिप परचुरे तसेच विविध संघटनांचे व पक्षाचे कार्यकर्ते ग्रामीण रुग्णालय गुहागर येथे जमले आहेत
त्याची प्रकृती स्थिर असुन, कार्यकर्त्यांना त्यानी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे पोलिस योग्य तो तपास करतील असे हि ते म्हणाले.
???? वंचित चे आण्णा जाधव यांचेवर हल्ला,???????? YouTube https://youtu.be/ToFnta-w8AQ















