आंबेडकरी चळवळीत आणि साहित्य क्षेत्रात जेष्ठ नेत्या कालकथीत कुसुमताई हिरामण गांगुर्डे यांचे मोठे योगदान – रामदासजी आठवले

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आंबेडकरी चळवळीत आणि साहित्य क्षेत्रात जेष्ठ नेत्या कालकथीत कुसुमताई हिरामण गांगुर्डे यांचे मोठे योगदान – रामदासजी आठवले

कालकथीत कुसुमताई हिरामण गांगुर्डे यांची आदरांजली सभा संपन्न..!

आबलोली (संदेश कदम)

विश्वरत्न, विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धार्मिक, सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक चळवळीत आणि साहित्य क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या जेष्ठ नेत्या कालकथीत कुसुमताई हिरामण गांगुर्डे यांचे आंबेडकरी चळवळीत आणि साहित्य क्षेत्रात फार मोठे योगदान आहे असे स्पष्ट मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नाम. रामदासजी आठवले यांनी व्यक्त केले

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षाच्या महिला आघाडीच्या मुंबई प्रदेशच्या माजी अध्यक्षा आणि बोरिवली बौद्ध रहिवाशी संस्कार केंद्र या संस्थेच्या ट्रस्टी तसेच दलित मित्र पुरस्कार प्राप्त आंबेडकरी चळवळीतील धडाडीच्या जेष्ठ नेत्या आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर लोकशिक्षण व्याख्यान मालेच्या प्रणेत्या , लेखिका, कवयित्री, समाजसेविका व मुंबई महानगरपालिकेत एडमिनिष्ट्रटिव्ह अधिकारी म्हणून निवृत्त झालेल्या कालकथीत कुसुमताई हिरामण गांगुर्डे यांचे गुरुवार दिनांक ०७ नोव्हेंबर २०२४ रोजी दु:खद निधन झाले त्यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) मुंबई प्रदेश महिला आघाडीच्या वतीने हॉटेल बे-ह्यू गोराई बोरीवली पश्चिम मुंबई येथे आदरांजली सभा मुंबई प्रदेश महिला आघाडीच्या अध्यक्षा उषा वेंकट रामलू यांच्या अध्यक्षतेखाली मान्यवरांचे उपस्थीतीत नुकतीच संपन्न झाली

यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री,नाम.रामदासजी आठवले यांनी आदरांजली वाहताना आमच्या जेष्ठ नेत्या कालकथीत कुसुमताई हिरामण गांगुर्डे यांचे निधनाने आंबेडकरी चळवळीची आणि साहित्य क्षेत्राची फार मोठी हाणी झाली आहे हि हाणी न भरुन निघणारी आहे अशा शब्दात भावुक होऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नाम. रामदासजी आठवले यांनी आदरांजली अर्पण केली.

यावेळी आदरांजली सभेला नाम. रामदासजी आठवले यांच्या समवेत विचारपिठावर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या सौ. सिमाताई रामदासजी आठवले, कवियत्री हिराताई बनसोडे, उर्मिलाताई पवार, हिराताई पवार, आशाताई कांबळे, नंदाताई, कांबळे,महिला आघाडीच्या राष्ट्रीय सरचिटणीस ऍड.आशाताई लांडगे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गौतम सोनावणे, मुंबई प्रदेश अध्यक्ष सिध्दार्थ कासारे, महाराष्ट्र प्रदेश सचिव हरिहर यादव, महाराष्ट्र प्रदेश सचिव सचिन मोहिते, मुंबई प्रदेश युवक आघाडी अध्यक्ष रमेश गायकवाड, उत्तर पश्चिम मुंबई जिल्हा अध्यक्ष प्रकाश जाधव, मुंबई प्रदेश उपाध्यक्ष सो.ना.कांबळे, सिद्धार्थ पवार, परशुराम माळी,महिला आघाडीच्या उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्षा निशा मोदी, उत्तर पश्चिम मुंबई जिल्हा अध्यक्षा रेश्मा खान, दहिसर तालुका अध्यक्ष दिलीप वाव्हळे, मालाड तालुका अध्यक्ष सुनिल गमरे,कांदिवली तालुका अध्यक्ष हरिभाऊ लोंडे, महिला आघाडी गोरेगाव च्या अध्यक्ष छायाताई र. राऊत, वार्ड अध्यक्ष विजय सागरे आदी मान्यवर उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडीच्या सरचिटणीस ऍड.अभयाताई सोनावणे यांनी केले यावेळी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांसह सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी कालकथीत कुसुमताई हिरामण गांगुर्डे यांना आदरांजली अर्पण केली.

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर

📰 ‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर 🎬 रितेश देशमुख दिग्दर्शित ऐतिहासिक चित्रपटाची जोरदार...
Read More
‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर

‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार

📰 ‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार 📍 राज्यातील सर्व विभाग, कार्यालये आणि महामंडळे एकाच...
Read More
‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार

महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे

📰 महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे 📍 देवरुख येथे “छत्रपती शिवाजी महाराज...
Read More
महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा   केमिस्ट्रीचा पेपर कुलकर्णीकडून, बायोलॉजीचा पेपर शुभम खैरनारकडून फुटल्याचा...
Read More
NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

*गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे आबलोली (संदेश कदम) पत्रकारिता क्षेत्रा बरोबरच सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय...
Read More
गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली फेरफार मंजुरीसाठी लाचेची मागणी; मंडळ अधिकाऱ्यासह कारवाईच्या रडारवर राजापूर-...
Read More
राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन राजापूर - वार्ताहर...
Read More
20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा
shivam