जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा मांडकी खुर्द,या.चिपळूण,मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा -२( सन २०२४-२५)मध्ये जरत्नागीरी जिल्ह्यात प्रथम.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

:जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा मांडकी खुर्द,या.चिपळूण,मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा -२( सन २०२४-२५)मध्ये जरत्नागीरी जिल्ह्यात प्रथम.

चिपळूण – मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा अबियान टप्पा -२ चा निकाल जाहीर करण्यात आला आहे,यामध्ये चिपळूण तालुक्यातील जि.प मांडकी खुर्द शाळा ने जिल्हास्तर प्रथम पुरस्कार पटकावला या उजवल यशाने शाळेवर तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा हा शासनाचा अभिनव उपक्रम शाळांचा विकास, गुणवत्ता यांचे साठी राबवला जातो, माजी शालेय शिक्षण मंत्री यांनी दीपक केसरकर यांनी या अभियानाची दुसऱ्या टप्पाची यशस्वी पूर्तता झाली अशी जाहीर केली यामध्ये राज्यातील विविध शाळांनी विविध गटात सहभाग घेतला होता.

जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा मांडकी खुर्द,या.चिपळूण,मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा -२( सन २०२४-२५)मध्ये जरत्नागीरी जिल्ह्यात प्रथम.

या स्पर्धात्मक अभियानात जि प. मंडकी खुर्द शाळेनेही आपला सहभाग नोडवला होता आणि नियोजनबद्ध उपक्रम आखून स्पर्धेत जिल्हात प्रथम क्रमांक पटकावला याचे शाळे ने गेल्यावर्षी चिपळूण तालुका स्तर प्रथम क्रमांक पटकावला होता.

जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा मांडकी खुर्द,या.चिपळूण,मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा -२( सन २०२४-२५)मध्ये जरत्नागीरी जिल्ह्यात प्रथम.

जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा मांडकी खुर्द,या.चिपळूण,मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा -२( सन २०२४-२५)मध्ये जरत्नागीरी जिल्ह्यात प्रथम.

शाळेच्या या यशामध्ये तालुका गटशिक्षण अधिकारी दादासहेब इरनाक, शिक्षण विस्तार अधिकारी सौ.सशाली मोहिते,केंद्रप्रमुख विजय कवितके ,सरपंच सोनू धुमक,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश डिके,संजय मादणे,श्रीराम घाणेकर,संतोष गुढेकर,सुभाष डीके शांताराम खांबे ग्रामस्थ,शिक्षक : दत्तात्रय नार्वेकर,मीना विचारे,रविंद्र,घाणेकर,विद्या कसबेकरतसेच तालूकास्तर शिक्षक यानी अभिनंदन केले आहे

Ratnagiri Vartahar
Author: Ratnagiri Vartahar

⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

गुहागर तालुका सरपंच संघटनेच्या उपाध्यक्षपदी आबलोलीच्या सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके यांची फेरनिवड

गुहागर तालुका सरपंच संघटनेच्या उपाध्यक्षपदी आबलोलीच्या सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके यांची फेरनिवड आबलोली (प्रतिनिधी) गुहागर तालुका सरपंच संघटनेची बैठक...
Read More
गुहागर तालुका सरपंच संघटनेच्या उपाध्यक्षपदी आबलोलीच्या सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके यांची फेरनिवड

जाचक प्रक्रियेतून कायमची सुटका; ‘एनए’ अट रद्द — जनतेला मोठा दिलासा

जाचक प्रक्रियेतून कायमची सुटका; ‘एनए’ अट रद्द — जनतेला मोठा दिलासा   रत्नागिरी, ता. १३ : राज्य सरकारने जमीन महसूल...
Read More
जाचक प्रक्रियेतून कायमची सुटका; ‘एनए’ अट रद्द — जनतेला मोठा दिलासा

तेलंगणा नगरपालिका निवडणूक: मतपत्रिकेद्वारे मतदानात काँग्रेसची ‘हात’ सरशी; भाजप-बीआरएस पिछाडीवर

तेलंगणा नगरपालिका निवडणूक: मतपत्रिकेद्वारे मतदानात काँग्रेसची ‘हात’ सरशी; भाजप-बीआरएस पिछाडीवर शहरी मतदारांचा कौल काँग्रेसच्या बाजूने; ११६ नगरपालिका आणि ७ महानगरपालिकांमध्ये...
Read More
तेलंगणा नगरपालिका निवडणूक: मतपत्रिकेद्वारे मतदानात काँग्रेसची ‘हात’ सरशी; भाजप-बीआरएस पिछाडीवर

जुनैद सिद्दीकीचे पाच बळी, आर्यांश–सोहेबची तडाखेबंद फलंदाजी; यूएईचा कॅनडावर थरारक विजय

जुनैद सिद्दीकीचे पाच बळी, आर्यांश–सोहेबची तडाखेबंद फलंदाजी; यूएईचा कॅनडावर थरारक विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक...
Read More
जुनैद सिद्दीकीचे पाच बळी, आर्यांश–सोहेबची तडाखेबंद फलंदाजी; यूएईचा कॅनडावर थरारक विजय

हरमीत सिंगचा कहर, सायतेजा–रंजनेंची वादळी फलंदाजी; अमेरिकेचा नेदरलँड्सवर ९३ धावांनी ऐतिहासिक विजय

हरमीत सिंगचा कहर, सायतेजा–रंजनेंची वादळी फलंदाजी; अमेरिकेचा नेदरलँड्सवर ९३ धावांनी ऐतिहासिक विजय मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक २०२६...
Read More
हरमीत सिंगचा कहर, सायतेजा–रंजनेंची वादळी फलंदाजी; अमेरिकेचा नेदरलँड्सवर ९३ धावांनी ऐतिहासिक विजय

तवसाळ येथील ‘नवसाला पावणारी’ श्री देवी महामाई सोनसाखळी मंदिराचा प्रथम वर्धापन दिन सोहळा

तवसाळ येथील 'नवसाला पावणारी' श्री देवी महामाई सोनसाखळी मंदिराचा प्रथम वर्धापन दिन सोहळा तवसाळ (प्रतिनिधी- सुजित सुर्वे): रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर...
Read More
तवसाळ येथील ‘नवसाला पावणारी’ श्री देवी महामाई सोनसाखळी मंदिराचा प्रथम वर्धापन दिन सोहळा

मराठा मंडळ ठाणे यांची भव्य शिव चित्रकला स्पर्धा; १६५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

मराठा मंडळ ठाणे यांची भव्य शिव चित्रकला स्पर्धा; १६५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग   ठाणे (गुरुदत्त वाकदेकर) : मराठा मंडळ, ठाणे...
Read More
मराठा मंडळ ठाणे यांची भव्य शिव चित्रकला स्पर्धा; १६५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

पांड्याची अष्टपैलू चमक; नामिबियावर भारताचा ९३ धावांनी दणदणीत विजय

पांड्याची अष्टपैलू चमक; नामिबियावर भारताचा ९३ धावांनी दणदणीत विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक २०२६ मधील...
Read More
पांड्याची अष्टपैलू चमक; नामिबियावर भारताचा ९३ धावांनी दणदणीत विजय

रत्नागिरी जिल्ह्यासाठी ७३०.२५ कोटींचा वार्षिक आराखडा मंजूर; विकासाला नवी गती देणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय

रत्नागिरी जिल्ह्यासाठी ७३०.२५ कोटींचा वार्षिक आराखडा मंजूर; विकासाला नवी गती देणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय सिंधुरत्न समृद्ध योजनेसाठी ५०० कोटींची मागणी...
Read More
रत्नागिरी जिल्ह्यासाठी ७३०.२५ कोटींचा वार्षिक आराखडा मंजूर; विकासाला नवी गती देणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय

माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या एकजुटीने आवरे शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात; ‘रॉयल इलेव्हन’ कडून विद्यार्थ्यांचा गौरव

माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या एकजुटीने आवरे शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात; 'रॉयल इलेव्हन' कडून विद्यार्थ्यांचा गौरव आबलोली (संदेश कदम) रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर...
Read More
माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या एकजुटीने आवरे शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात; ‘रॉयल इलेव्हन’ कडून विद्यार्थ्यांचा गौरव
Play sound