महाराष्ट्र राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री.आणि भारतीय जनता पक्षाचे नेते रवींद्र चव्हाण यांची महाराष्ट्र राज्य चे प्रदेश प्रभारी म्हणुन नियुक्ती.

मुम्बई -महाराष्ट्र राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री.आणि भारतीय जनता पक्षाचे संकट मोचक आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अगदी विश्वासू समजले जाणारे रवींद्र चव्हाण यांची महाराष्ट्र संघटन पर्व प्रदेश प्रभारी म्हणून करण्यात आली नियुक्ती….
भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष म्हणून ही भाजप चे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा शिर्डी येथे होणाऱ्या पक्षाच्या विशेष अधिवेशनात करणार घोषणा..
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत रवींद्र चव्हाण यांनी मुंबई सह ठाणे.पालघर व कोकणात फार मोठी कामगिरी बजावली होती. आणि त्याच मुळे त्यांच्यावर भारतीय जनता पार्टी च्या महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे.















