महावितरण कार्यालय आबलोली येथे ०१ जानेवारी २०२५ रोजी श्री. सत्यनारायण महापुजेचे आयोजन

महावितरण कार्यालय आबलोली येथे ०१ जानेवारी २०२५ रोजी श्री. सत्यनारायण महापुजेचे आयोजन

आबलोली (संदेश कदम) 

गुहागर तालुक्यातील आबलोली येथील महावितरण कार्यालय आबलोली येथे प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी दिनांक ०१ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १०:०० वाजता श्री. सत्यनारायण महापुजेचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने दुपारी १२:०० ते ०३:०० यावेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे त्यानंतर रात्रौ ०९:०० वाजता आबलोली खोडदे गावातील स्थानिक भजन मंडळाचा भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी आबलोली पंचक्रोशीतील जनतेने सहकुटुंब, सहपरिवार उपस्थित राहून तिर्थ प्रसाद, महाप्रसाद आणि संपूर्ण कार्यक्रमाचा मोफत लाभ घ्यावा असे जाहीर आवाहन महावितरण कार्यालय आबलोलीचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें