भातगाव येथे पंचायत समिती तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धाना अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणात प्रारंभ

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

भातगाव येथे पंचायत समिती तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धाना अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणात प्रारंभ

भातगाव येथे पंचायत समिती तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धाना अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणात प्रारंभ

जीवनात खेळाचे स्थान अनन्यसाधारण गटशिक्षणाधिकारी  रायचंद गळवे

गुहागर – जीवनात खेळाचे स्थान अनन्यसाधारण असून सुदृढ शरीरात सुदृढ मन वास्तव्य करीत असते ,विविध खेळांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व क्षमता, खिलाडी वृत्ती ,आत्मविश्वास ,चिकाटी, जिद्द या गुणांचा विकास होतो, विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक क्षमता ,सांघिक भावना ,सहकार्य वृत्ती विकसित होते ,पंचांनी दिलेला निर्णय मान्य करून विद्यार्थ्यांनी मैदानामध्ये आपला खेळ दाखवावा ,या स्पर्धेतूनच राष्ट्रीय स्तरावरचे चांगले खेळाडू निर्माण होतील असे प्रतिपादन कार्यक्रमाचे उद्घाटक व तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचे प्रमुख गुहागर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रायचंद गळवे साहेब यांनी केले .रत्नागिरी जिल्हा परिषद अंतर्गत पंचायत समिती गुहागर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा जुगाई सोमजाई क्रीडा नगरी भातगाव येथे अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणामध्ये सुरुवात झाली.कार्यक्रमाचे उद्घाटन गुहागरचे गटशिक्षणाधिकारी रायचंद गळवे साहेब व मान्यवर यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भातगावचे सरपंच सुशांत मुंडेकर हे होते.त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी नामदेव लोहकरे ,विस्तार अधिकारी केशव क्षीरसागर ,विस्तार अधिकारी विश्वास खर्डे ,केंद्रप्रमुख आरोही शिगवण ,केंद्रप्रमुख परवेज चिपळूणकर ,केंद्रप्रमुख निकम ,केंद्रप्रमुख गायकवाड, केंद्रप्रमुख महेंद्र रेडेकर ,केंद्रप्रमुख प्रकाश जोगळे, रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीचे उपाध्यक्ष अरविंद पालकर ,शिक्षण समन्वय समितीचे निमंत्रक कैलाश शार्दुल ,समितीचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बेलेकर, संघाचे तालुकाध्यक्ष रवींद्र कुळे ,अखिल प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष मनोज पाटील ,उर्दू शिक्षक संघटनेचे अध्यक्ष साजिद मुकादम, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सुहास गायकवाड ,अपंग शिक्षक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दशरथ कदम, जुनी पेन्शन संघटनेचे सरचिटणीस प्रभू हंबर्डे ,सामाजिक कार्यकर्ते रामजी मोरे, व्यावसायिक , अमितजी कदम, जुगाई देवस्थानचे पदाधिकारी श्रीराम कदम, गावकर रवींद्र मुंडेकर, धीरज मुंडेकर, सरपंच सौ डिंगणकर मॅडम ,भातगाव धक्का सरपंच आग्रे, सौ पाष्टे ,संतोष सावकर ,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सतीश कदम, सुभाष गावडे ,अरविंद कदम ,पोलीस पाटील मोहिते ,शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा धावडे मॅडम ,माजी विस्तार अधिकारी मुलाणी साहेब ,प्रभाकर कदम ,उपसरपंच प्रशांत बेर्डे ,प्राथमिक आरोग्य केंद्र कोळवली चे वैद्यकीय अधिकारी व सर्व टीम ,शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी व सदस्य ,सर्व ग्रामस्थ ,गावकर, जिल्हा पंच नरेंद्र देवळेकर ,प्रभू हंबर्डे, निलेश खामकर, संतोष मुंडेकर ,दशरथ कदम ,गुहागर तालुका क्रीडा समिती पदाधिकारी व पंचशिक्षक तसेच हजारो विद्यार्थी उपस्थित होते.लेझीमच्या तालावर मान्यवरांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.ईशस्तवन व स्वागत गीत , कोतलूक नंबर एक शाळेतील विद्यार्थ्यांनी कलाशिक्षक महेश सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केले.तसेच भालगाव गोळेवाडी, सडे जाभारी, निघुंडळ त्रिभुवन वाडी या शाळेने क्रीडा नृत्य सादर केले.क्रीडा मैदानामध्ये प्रशस्त रांगोळी काढण्यात आली होती .मैदानात ठिकठिकाणी दिग्गज खेळाडूंचे फोटो लावण्यात आलेले होते .ग्रामस्थांच्या योगदानातून क्रीडांगरी सुसज्ज करण्यात आलेली होती .सरपंच सुशांत मुंडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली लोकसहभागातून सर्व ग्रामस्थ व माजी विद्यार्थी यांनी क्रीडा स्पर्धेसाठी उस्फूर्त मदतीचा हात पुढे केला .मान्यवरांच्या शुभहस्ते ध्वजारोहण व क्रीडा ज्योत प्रज्वलन व क्रीडा नगरीचे उद्घाटन करण्यात आले .स्पर्धेच्या प्रारंभिक क्रीडा प्रतिज्ञा घेण्यात आली. उद्घाटन सामन्याचे उद्घाटन सरपंच सुशांत मुंडेकर व सर्व मान्यवर यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश जागकर व सावंत सर यांनी केले, क्रीडा स्पर्धांच्या यशस्वीतेसाठी गुहागर तालुका शिक्षक समन्वय समिती, पंच, क्रीडा समिती तसेच अबलोली बीट येथील सर्व शिक्षकांनी केले.पहिला दिवस अखेर मोठा गट मुले व मुली यांच्या स्पर्धा पार पडल्या .त्याचा बक्षीस वितरण पुढील प्रमाणे .मोठा गट मुले कबड्डी विजेता अडुरबिट उपविजेता गुहागर बीट ,खो-खो विजेता अडूर उपविजेता अबलोली बीट ,मोठा गट मुली विजेता अडूर बीट उपविजेता गुहागर बीट, खो-खो मुली विजेता अबलोली बीट ,उपविजेता अडुरबिट ,लंगडी विजेता अबलोली बीट ,उपविजेता गुहागरबिट, धावणे प्रथम रोहन गावणकर ,द्वितीय प्रणव चव्हाण ,लांब उडी प्रथम सार्थक दिलीप आग्रे ,द्वितीय सुरज श्रीराम रेवाळे, उंच उडी प्रथम मृणाल मिसाळ द्वितीय नैतिक केंबळे ,थाळीफेक प्रथम अथर्व पवार, वित्तीय शैलेश मस्कर, गोळा फेक प्रथम एकदंत काताळकर, द्वितीय अमर भुवड, धावणे प्रथम चिन्मय शिगवण, द्वितीय पायल घाणेकर ,लांब उडी प्रथम आर्या चिवलकर ,,वित्तीय पार्थ वी अवेरे उंचवडी प्रथम पायल घाणेकर, द्वितीय वृषाली जगताप, थाळीफेक प्रथम मधुरा मोहिते ,द्वितीय पार्थवी अवेरे .सर्व विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह भेटवस्तू व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा   केमिस्ट्रीचा पेपर कुलकर्णीकडून, बायोलॉजीचा पेपर शुभम खैरनारकडून फुटल्याचा...
Read More
NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

*गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे आबलोली (संदेश कदम) पत्रकारिता क्षेत्रा बरोबरच सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय...
Read More
गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली फेरफार मंजुरीसाठी लाचेची मागणी; मंडळ अधिकाऱ्यासह कारवाईच्या रडारवर राजापूर-...
Read More
राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन राजापूर - वार्ताहर...
Read More
20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

पालकमंत्र्यांचा 'सज्जड दम' हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात! उदय सामंतांच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता; ५० रुपये दर देण्याऐवजी...
Read More
पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न