तळवली हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची अंमली पदार्थ विरोध जनजागृती रॅली….

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

तळवली हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची अंमली पदार्थ विरोध जनजागृती रॅली….

नवी मुंबई (मंगेश जाधव)

पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली ता.गुहागर जि. रत्नागिरी या प्रशालेतील विद्यार्थ्यांची अंमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅली काढून विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडले.

दि.2 जानेवारी 2025 रोजी प्रशालेतील विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांचे दुष्परिणाम काय आहेत.त्यामुळे आपले आयुष्य कसे उद्ध्वस्त होते.याविषयी जागृती व्हावी, यासाठी प्रथम प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. एम. ए. थरकार सर यांनी विद्यार्थ्यांना उद्बोधीत केले. आजची पिढी नशेच्या आहारी जात आहे. त्याची सुरुवात लहान वयापासूनच होत असते. तंबाखू, विडी, शिगारेट, गुटका, मद्य, इत्यादी गोष्टी पासून विद्यार्थ्यांनी दूर राहिले पाहिजे.आपल्या कुटुंबात, वाडी वस्तीमध्ये जागृती केली पाहिजे. त्याचे दुष्परिणाम काय आहेत हे समजून घेऊन इतरांनाही सांगितले पाहिजे. असे आवाहन मुख्याध्यापक श्री. थरकार सर यांनी केले.

प्रारंभी श्री.गवळी सर यांनी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. एम. ए. थरकार सर व उपस्थित सर्व शिक्षक व विद्यार्थी यांचे स्वागत केले.त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांच्या सुयोग्य रांगा करून कांही विद्यार्थ्यांच्या हातात जनजागृती विषयी लिहिलेल्या घोषणांचे पोस्टर देऊन शिस्तबद्ध रॅली काढली.

शासनाने अंमली पदार्थ विरोधी सप्ताह साजरा केला त्यानिमित्त जनजागृती साठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते.त्याचाच एक भाग म्हणून या रॅलीचे आयोजन केले होते.यावेळी क्रीडा शिक्षक श्री. बागल सर यांनी रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी कोणत्या घोषणा द्यायच्या, शिस्तीचे पालन कसे केले पाहिजे. या विषयी मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थ विरोधी घोषणा देऊन तळवली परिसर दणाणून सोडले.या रॅलीचे नियोजन श्री. गवळी सर यांनी यांनी केले होते.

इयत्ता पाचवी ते दहावीचे विद्यार्थी या रॅलीमध्ये सहभागी झाले होते तसेच श्री.साळुंके सर, श्री.देवरुखकर सर,श्री.गवळी सर,श्री.बागल सर, श्री. केळस्कर सर, सौ.नाईक मॅडम, श्री.कुळे, सर,श्री.गुरसळे सर,पुनस्कर सर, कांबळे मॅडम, लिपिक श्री. कदम, श्री. अक्षय चव्हाण, श्री. प्रणय आरोलकर इ. शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी होते.

Mangesh Jadhav
Author: Mangesh Jadhav

मंगेश जाधव - तळवली रत्नागिरी वार्ताहर - डिजिटल मिडिया प्रतिनिधी.

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

आंगले गावातील धोकादायक लाईट पोल बदलले;

आंगले गावातील धोकादायक लाईट पोल बदलले; रत्नागिरी:- निलेश रहाटे राजापूर तालुक्यातील आंगले गावातील बौद्ध वाडी परिसरात धोकादायक स्थितीत असलेले जुने...
Read More
आंगले गावातील धोकादायक लाईट पोल बदलले;

आमदार किरण सामंत यांची विभागीय संपर्कप्रमुख पदी निवड

आमदार किरण सामंत यांची विभागीय संपर्कप्रमुख पदी निवड राजापूर प्रतिनिधी:-पुरुषोत्तम खांबल राजापूर- लांजा -साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांची...
Read More
आमदार किरण सामंत यांची विभागीय संपर्कप्रमुख पदी निवड

ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी

ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी पुणे (प्रतिनिधी) : ताराराणी या जैन होत्या, असे काही जैन मुनींकडून करण्यात...
Read More
ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी

कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम .

कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम . आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील कोतळूक उदमेवाडी येथील श्री हनुमंताचे मंदिरात...
Read More
कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम  .

अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक   अकोला :...
Read More
अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी – सुजात आंबेडकर

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी - सुजात आंबेडकर   मुंबई : मराठी अस्मिता आणि मराठी माणसाच्या नावावर राजकारण...
Read More
ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी – सुजात आंबेडकर

कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात

कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): महाराजा यादविंद्रसिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे इंडियन प्रीमियर लीग...
Read More
कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन आबलोली (संदेश कदम)  गुहागर तालुक्यातील जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवा...
Read More
जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई

रत्नागिरीत धाडसी 'मिडनाईट ऑपरेशन'; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई रत्नागिरी (प्रतिनिधी): राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश...
Read More
रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई

भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवा, पुणे आयोजित स्व. यशवंत...
Read More
भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न