अंधेरी पूर्व येथील विश्वशांती बुध्दविहारात क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

अंधेरी पूर्व येथील विश्वशांती बुध्दविहारात क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी

नवी मुंबई (मंगेश जाधव)

बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक , ६५७, अंतर्गत विश्वदिप महिला मंडळ, सहार गावं, अंधेरी पूर्व, यांच्या विद्यमाने नुकतीच ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची १९४ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रम विश्वदिप महिला मंडळ यांच्या प्रतिक्षा पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शाखेतील महिला, पुरुष आणि लहान मुलींनी आपापले विचार मांडले. यावेळी इयत्ता दुसरीतील कु. रजनी मोरे आणि इयत्ता तिसरीतील कु. पुर्वी सुर्वे यांनी इंग्रजी भाषेत आपले विचार मांडले .

मान्यवरांनी आपल्या भाषणातून विचार मांडताना माता सावित्रीमाई फुले यांचे बालपण आणि विवाहा नंतरचे संपूर्ण जीवन त्यावेळी असणाऱ्या वर्णव्यवस्था, जातिव्यवस्था, मुलींना आणि महिलांना शिक्षणापासुन दूर ठेवले होते . महिलांना समाजात कुठेच स्थान नव्हते, तेव्हांचे होणारे बालविवाह, सती जाणे , पती निधनानंतर मुंडन करणे , दुसरा विवाह न करणे अशा अनेक अन्यायकारक , जुलमी प्रथा लादल्या गेलेल्या होत्या. या सर्व जातीवाचक त्रासाला सामोरे जावे लागत होते आणि म्हणूनच माता सावित्रीमाई फुलेंनी पती महात्मा जोतिबा फुले यांच्या मदतीने शिक्षण घेतले. पुढे समाजातील मुलींना हळूहळू शिक्षण दिले .व वर्णव्यवस्था विरोधी स्वतः अपमान सहन करून, भटाब्राम्हणांना न घाबरता मोठ्या धाडसाने आणि जिद्दीने खूप त्रास सहन करून मुलींना आणि महिलांना शिक्षण दिले त्याच बरोबर समाज प्रबोधनात्मक कार्यही केले. अश्या प्रकारे या सर्व गोष्टींवर प्रकाश टाकला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विश्वदिप महिला मंडळ यांच्या सर्वच पदाधिकारी आणि सभासद भगिनींचे मोलाचे सहकार्य लाभले.. विभागातील लहान -थोर मंडळी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली . कार्यक्रमाच्या शेवटी अल्पोपहार देउन कार्यक्रम संपन्न झाला .

Mangesh Jadhav
Author: Mangesh Jadhav

मंगेश जाधव - तळवली रत्नागिरी वार्ताहर - डिजिटल मिडिया प्रतिनिधी.

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

गुहागरच्या माजी सभापती श्रीमती सुचिता वेल्हाळ यांचे निधन पं. स. सदस्य गौरव वेल्हाळ यांना मातृशोक

गुहागरच्या माजी सभापती श्रीमती सुचिता वेल्हाळ यांचे निधन पं. स. सदस्य गौरव वेल्हाळ यांना मातृशोक गुहागर, ता. १ : तालुक्याच्या...
Read More
गुहागरच्या माजी सभापती श्रीमती सुचिता वेल्हाळ यांचे निधन  पं. स. सदस्य गौरव वेल्हाळ यांना मातृशोक

आंगले गावातील धोकादायक लाईट पोल बदलले;

आंगले गावातील धोकादायक लाईट पोल बदलले; रत्नागिरी:- निलेश रहाटे राजापूर तालुक्यातील आंगले गावातील बौद्ध वाडी परिसरात धोकादायक स्थितीत असलेले जुने...
Read More
आंगले गावातील धोकादायक लाईट पोल बदलले;

आमदार किरण सामंत यांची विभागीय संपर्कप्रमुख पदी निवड

आमदार किरण सामंत यांची विभागीय संपर्कप्रमुख पदी निवड राजापूर प्रतिनिधी:-पुरुषोत्तम खांबल राजापूर- लांजा -साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांची...
Read More
आमदार किरण सामंत यांची विभागीय संपर्कप्रमुख पदी निवड

ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी

ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी पुणे (प्रतिनिधी) : ताराराणी या जैन होत्या, असे काही जैन मुनींकडून करण्यात...
Read More
ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी

कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम .

कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम . आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील कोतळूक उदमेवाडी येथील श्री हनुमंताचे मंदिरात...
Read More
कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम  .

अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक   अकोला :...
Read More
अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी – सुजात आंबेडकर

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी - सुजात आंबेडकर   मुंबई : मराठी अस्मिता आणि मराठी माणसाच्या नावावर राजकारण...
Read More
ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी – सुजात आंबेडकर

कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात

कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): महाराजा यादविंद्रसिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे इंडियन प्रीमियर लीग...
Read More
कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन आबलोली (संदेश कदम)  गुहागर तालुक्यातील जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवा...
Read More
जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई

रत्नागिरीत धाडसी 'मिडनाईट ऑपरेशन'; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई रत्नागिरी (प्रतिनिधी): राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश...
Read More
रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई