धोपेश्वर गाव व धोपेश्वर ग्रामपंचायत हद्दीमधील बेकायदेशीर दारू धंदे न झाल्यास २६ जानेवारी लां उपोषण करणार.

धोपेश्वर गाव व धोपेश्वर ग्रामपंचायत हद्दीमधील बेकायदेशीर दारू धंदे न झाल्यास २६ जानेवारी लां उपोषण करणार.

माननीय आमदारांनी दिलेला शब्द ठरला निष्क्रिय तंटामुक्त समिती बैठकीमध्ये ग्रामस्थांचा उद्रेक

धोपेश्वर गाव व धोपेश्वर ग्रामपंचायत हद्दीमधील बेकायदेशीर दारू धंदे न झाल्यास २६ जानेवारी लां उपोषण करणार.

राजापुर (पुरुषोत्तम खांबल)

धोपेश्वर ग्रुप ग्रामपंचायत मध्ये ३१-१२-२०२५ रोजी आढावा बैठक घेण्यासाठी माननीय आमदार साहेब हे आलेले असताना त्या बैठकीमध्ये ग्रामस्थांनी विविध विकासकामे तसेच धोपेश्वर गाव व धोपेश्वर ग्रुप ग्रामपंचायत हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध बेकायदेशीर दारू धंदे राजरोसपणे चालू आहेत सदर बेकायदेशीर दारू धंदे त्वरित बंद करण्यात यावे असे ग्रामस्थांनी म्हणणे मांडले त्यावर माननीय आमदार साहेबांनी हे बेकायदेशीर गोवा बनावटीचे तसेच गावठी दारू धंदे येत्या २४ तासात बंद करतो असे ग्रामस्थांना आश्वासन दिले होते आज या गोष्टीला तेरा दिवस म्हणजे 432 तास उलटून गेलेले असूनही आज तगायत सदर अवैध्य बेकायदेशीर दारू धंदे राजरोसपणे सुरू आहेत त्यामुळे आमदारांनी दिलेला शब्द निष्क्रिय ठरल्याचे दिसून आले असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे सदर बेकायदेशीर दारू धंदे बंद करण्याबाबत दिनांक १३-०१-२९२५ रोजी महात्मा गांधी तंटामुक्ती समिती ग्रुप ग्रामपंचायत धोपेश्वर यांना ग्रामस्थांच्या अर्जानुसार बैठक बोलावली होती त्या बैठकीमध्ये धोपेश्वर गाव व ग्रुप ग्रामपंचायत धोपेश्वर हद्दीमधील गावाचे प्रत्येक वाडी व वाडीतील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती सदर बैठकीमध्ये बेकायदेशीर दारू धंदे बंद करण्यात यावेत या विषयावर आक्रमक भूमिका घेत सदर बेकायदेशीर दारू धंदे बंद करण्यासाठी आम्ही वाटेल ते करू त्यामध्ये ग्रामस्थांनी लाक्षणिक उपोषणाची देखील तयारी ठेवलेली आहे.

तसेच तक्रारदार श्री प्रकाश आमकर यांनी आपले मत मांडताना सांगितले की वारंवार पोलीस पाटील तसेच पोलीस प्रशासन यांना कळवून देखील कोणतेही दखल घेतलेली नाही सदर विषयात कोण्या मोठ्या राजकीय हसीचा हात आहे की काय अशी शंका व्यक्त केली तसेच २६-०१-२०२५ रोजी लाक्षणिक उपोषण करणार असल्याचे सांगितले.????आपल्या जिल्ह्यातील आणि महाराष्ट्र सह देश विदेशातील ताच्या घडामोडी साठी आमच्या Whatsup group ले जॉईन व्हा.????

https://chat.whatsapp.com/L2mwcucEQKdBtE5N3lmPrv

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें