लाडक्या बहिणींना २६ जानेवारीच्या आधीच महिन्याचा हफ्ता

लाडक्या बहिणींना २६ जानेवारीच्या आधीच महिन्याचा हफ्ता

मुंबई : लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत असून जानेवारी महिन्याचा हफ्ता मिळण्याची तारीख समोर आली आहे. लाडक्या बहिणींना २६ जानेवारीच्या आधीच या महिन्याचा हफ्ता मिळणार असल्याचे राज्याच्या मंत्री ना. अदिती तटकरे यांनी जाहीर केलं आहे. या संबंधी माहिती देताना ना. अदिती तटकरे म्हणाल्या की, “२६ जानेवारीच्या आधी जानेवारी महिन्याचा लाभ मिळेल असा प्रयत्न सुरू आहे. यासाठी ३,६९० कोटींचा निधी आम्हाला मिळणार आहे. अर्थसंकल्पाच्यावेळी देखिल महिलांना लाभ कसा मिळेल याची तरतूद आम्ही करणार आहोत.”

मात्र ज्यांनी खोटी कागद पत्र देऊन या योजने चा लाभ घेतला आहे त्यांना सर्व रक्कम परत द्यावी लागणार आहे, तर काहींची पुन्हा कागद पत्रा ची तपासणी होणार आहे.

????आपल्या जिल्यातील आणि महाराष्ट्र सह संपूर्ण देश विदेशातील ताज्या घडामोडी साठी आमच्या Whatsup group जॉईन करा ????????

https://chat.whatsapp.com/L2mwcucEQKdBtE5N3lmPrv

 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें