आ. विक्रम बबनराव पाचपुते यांनी पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखेपाटील यांचा केला सत्कार.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आ. विक्रम बबनराव पाचपुते यांनी पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखेपाटील यांचा केला सत्कार.

आ. विक्रम बबनराव पाचपुते यांनी पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखेपाटील यांचा केला सत्कार.

श्रीगोंदा विधान सभाचे. आमदार विक्रम बबनराव पाचपूते.यांनी नामदार. महसूल मंत्री.राधाकृष्ण विखे पाटील यांची अहमदनगर जिल्हा पालक मंत्री पदी निवड झाल्याबद्दल विखे पाटील यांचा सत्कार करण्यात आला. 

आहिलयानगर.( प्रतिनिधी नंदकुमार बगाडेपाटिल )

आ. विक्रम बबनराव पाचपुते यांनी पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखेपाटील यांचा केला सत्कार. यावेळी विखे. पाटील म्हणाले

अहमदनगर जिलहयासाठी.कधी ही निधी कमी पडू देणार नाही.मी अहमदनगर जिल्हा.विकास.कामासाठी कटिबद्ध राहिल आणि संपूर्ण जिल्ह्यातील राहिल्या.विकास कामे. केंद्रीत करून. स्वाःता लक्षे घालून कामे पूर्ण करणार.आहे. कधी दुजाभाव भाव.न.करता विकास कामे करणांर आहे.

राज्यकीय जोडे बाजूला ठेवून काम करण्यासाठी युवक कार्यकर्तेनां.विश्वासात घेऊन कामाचा निमित्त करून. येथून पुढे. निर्णय घेऊन विकास कामासाठी माझा वेळ काढून कामे करणांर आहे अशी प्रतिक्रिया दिला.

यावेळी. आहिलयानगर.जिल्हा प्रतिनिधी नंदकुमार बगाडेपाटिल हे हजर होते

💥 आपल्या जिल्हयातील आणि महाराष्ट्र राज्य सह देश विदेशातील ताज्या घडामोडी साठी आमच्या Whatsup group जॉईन करा 👇

https://chat.whatsapp.com/L2mwcucEQKdBtE5N3lmPrv

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

Leave a Comment

आणखी वाचा...