खदिजा इंग्लिश मिडीयम स्कूल व खातुन अब्दुल्लाह सेकंडरी स्कूल ,गोवळकोट विद्यालयात राज्य क्रीडा दिन उत्साहात साजरा

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

खदिजा इंग्लिश मिडीयम स्कूल व खातुन अब्दुल्लाह सेकंडरी स्कूल ,गोवळकोट विद्यालयात *राज्य क्रीडा दिन* उत्साहात साजरा

चिपळूण – (योगेश पेढांबकर)

महाराष्ट्रातल्या मातीतले सुपुत्र ऑलिम्पिकवीर स्व. खाशाबा जाधव, ज्यांनी १९५२च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये स्वतंत्र्य भारतासाठी पहिलं पदक जिंकलं. त्यांचा जन्मदिन १५ जानेवारी हा महाराष्ट्र राज्याचा राज्य क्रीडा दिन म्हणून गोवळकोट एज्यूकेशन सोसायटी संचलित, खदीजा इंग्लिश मीडियम स्कूल व खातून अब्दुल्लाह सेकंडरी स्कूल, गोवळकोट मध्ये अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमांत विद्यालयाचे शिक्षक श्री.विनोद राउत यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून सुरुवात केली.आशाबाई जाधव यांची जीवनगाथा विद्यार्थ्यांच्या समोर मांडण्यात आली. व अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून ऑलिंपिक मध्ये पदक मिळवून देण्यापर्यंत त्यांचा प्रवास विद्यार्थ्यांच्या समोर मांडण्यात आला. राज्य क्रीडा दिनानिमित्त विद्यालयात विविध खेळांचे आयोजन करण्यात आले व *राज्य क्रीडा दिन* हा साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात राज्य क्रीडा दिनाविषयी विद्यालयातील शिक्षक श्री.योगेश पेढांबकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर क्रीडा शिक्षक श्री.विनोद राऊत यांनी खाशाबा जाधव यांच्या क्रीडा स्पर्धेतील प्रवास जीवनपट स्लाईड शो द्वारे सादर केला. वर्षभरामध्ये विविध खेळांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार यानिमित्त करण्यात आला. व या कार्यक्रमाची सांगता अमृत विद्यालयाचे शिक्षक श्री.उदय मांडे यांनी सर्वांचे आभार मानून केली. या कार्यक्रमाला विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.इरफान शेख तसेच सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी हे देखील उस्फूर्तपणे सहभागी होते.

Yogesh Pedhambkar
Author: Yogesh Pedhambkar

योगेश पेढांबकर - रत्नागिरी वार्ताहर, चिपळूण-संगमेश्वर, डिजीटल मिडिया प्रतिनिधी

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

आमदार किरण सामंत यांची विभागीय संपर्कप्रमुख पदी निवड

आमदार किरण सामंत यांची विभागीय संपर्कप्रमुख पदी निवड राजापूर प्रतिनिधी:-पुरुषोत्तम खांबल राजापूर- लांजा -साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांची...
Read More
आमदार किरण सामंत यांची विभागीय संपर्कप्रमुख पदी निवड

ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी

ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी पुणे (प्रतिनिधी) : ताराराणी या जैन होत्या, असे काही जैन मुनींकडून करण्यात...
Read More
ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी

कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम .

कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम . आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील कोतळूक उदमेवाडी येथील श्री हनुमंताचे मंदिरात...
Read More
कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम  .

अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक   अकोला :...
Read More
अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी – सुजात आंबेडकर

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी - सुजात आंबेडकर   मुंबई : मराठी अस्मिता आणि मराठी माणसाच्या नावावर राजकारण...
Read More
ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी – सुजात आंबेडकर

कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात

कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): महाराजा यादविंद्रसिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे इंडियन प्रीमियर लीग...
Read More
कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन आबलोली (संदेश कदम)  गुहागर तालुक्यातील जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवा...
Read More
जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई

रत्नागिरीत धाडसी 'मिडनाईट ऑपरेशन'; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई रत्नागिरी (प्रतिनिधी): राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश...
Read More
रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई

भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवा, पुणे आयोजित स्व. यशवंत...
Read More
भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू – वर मेळावा आयोजन

रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू - वर मेळावा आयोजन . रत्नागिरी, दि. २९ मार्च (वार्ताहर) : रत्नागिरी तालुका भंडारी समाज...
Read More
रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू – वर मेळावा आयोजन