भारतीय लहुजी सेनेच्या वतीने महामानवांना विनम्र अभिवादन

भारतीय लहुजी सेनेच्या वतीने महामानवांना विनम्र अभिवादन

अहिल्यानगर (नंदकुमार बागडेपाटील प्रतिनीधी)

“भारतीय लहुजी सेनेच्या” वतीने अहिल्यानगर,रामवाडी येथे हिंदू ह्यृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे व थोर स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

“भारतीय लहुजी सेनेचे” युवाजिल्हाध्यक्ष सुनिल सकट व महिला जिल्हाध्यक्षा मिराताई सरोदे यांनी महापुरुषांच्या प्रतीमेचे पुष्पहार घालुन पुजन केले. त्या समयी राष्ट्रिय विश्वगामी पत्रकार संघाचे संपर्कप्रमुख नानासाहेब जगताप, दत्तात्रय जाधव,तसेच अनेक महिला पदाधीकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते सर्वांनी महापुरुषांच्या नावाचा जयघोष केला.

???? आत्ता तुमच्याकडे फार्मर आय डी असल्या शिवाय PM किसान चां 19 वा हप्ता मिळणार नाही.

???? अधिक माहिती साठी आणि शासनाच्या विवीध योजनांचे माहिती नोकरी विषयक फॉर्म साठी आमच्या खालील ???? वर क्लिक करा ????

सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आता शेतकऱ्याना फार्मर आयडी आवश्यक 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

2
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें