नवी मुंबई -सानपाड्यातुन एक बांगलादेशी महीला अटक

नवी मुंबई -सानपाड्यातुन एक बांगलादेशी महीला अटक

नवी मुंबई (मंगेश जाधव)-

नवी मुंबई सानपाडा सेक्टर ५मधील रंगूबाई निवास या इमारती मध्ये एक बांगलादेशी महीला बेकायदेशीर वास्तव्य करत असल्याची माहीती पोलीसांना मिळाली होती . त्यानुसार सानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक देविदास कठाळे यांनी एक पथक पाठवुन सदर ठिकाणी छापा मारला मुमताज इसाफअली मंडल (वय 31)राहाणार सानपाडा सेक्टर ५रंगूबाई निवास घर क्र.९९५ प्लाँट नं.१०७मुळ राहाणार बैनपोल ता.शारशा जि. जेसमोर बांगलादेश या महीलेला अटक केली आहे.

Mangesh Jadhav
Author: Mangesh Jadhav

मंगेश जाधव - तळवली रत्नागिरी वार्ताहर - डिजिटल मिडिया प्रतिनिधी.

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें