HSRP नंबर प्लेटसाठी नागरिकांची गर्दी, गैरसोयींवर शिवसेना स्टाईल दणका

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

HSRP नंबर प्लेटसाठी नागरिकांची गर्दी, गैरसोयींवर शिवसेना स्टाईल दणका..

Ratnagiri vartahar
HSRP नंबर प्लेटसाठी नागरिकांची गर्दी, प्रतिकात्मक

रत्नागिरी – कुवारबाव येथील रियल मेझॉन एम्बॉसिंग सेंटर येथे HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी वाहनचालकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, कमी कर्मचारीसंख्या, पिण्याच्या पाण्याचा अभाव आणि आसन व्यवस्थेची गैरसोय यामुळे वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते.

नागरिकांच्या तक्रारीनंतर पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांनी तातडीने लक्ष घालून माजी नगरसेवक निमेश नायरराहील मुजावर यांना या ठिकाणी पाठवले. त्यानंतर निमेश नायर यांनी “शिवसेना स्टाईल” दणका देत एजन्सी चालक श्री. पटेल यांना कडक शब्दांत जाब विचारला. यानंतर पटेल यांनी चूक मान्य करत दोन दिवसांत १० नवीन कर्मचारी नेमण्याचे आणि पिण्याचे पाणी तसेच आसन व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

सरकारने सर्व वाहनांसाठी HSRP नंबर प्लेट सक्तीची केली असून, त्यासाठी मार्च महिन्याच्या अखेरीपर्यंत अंतिम मुदत आहे. मात्र, लाखोंच्या लोकसंख्येसाठी फक्त एकाच एजन्सीला जबाबदारी दिल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.

HSRP नंबर प्लेटसाठी नागरिकांची गर्दी, गैरसोयींवर शिवसेना स्टाईल दणका

नागरिकांची ही अडचण लक्षात घेऊन तात्काळ उपाययोजना केल्याबद्दल उपस्थित वाहनचालकांनी ना. उदय सामंत, आमदार किरण सामंत, निमेश नायर आणि राहील मुजावर यांचे आभार मानले.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

RTI कार्यकर्त्याच्या पाठपुराव्याने उघडकीस आले प्रकरण; पाणीपुरवठा निधीच्या ₹3.42 लाखांच्या खर्चावर संशय

RTI कार्यकर्त्याच्या पाठपुराव्याने उघडकीस आले प्रकरण; पाणीपुरवठा निधीच्या ₹3.42 लाखांच्या खर्चावर संशयok ok रत्नागिरी प्रतिनिधी : निलेश रहाटे वाटद मिरवणे...
Read More
RTI कार्यकर्त्याच्या पाठपुराव्याने उघडकीस आले प्रकरण; पाणीपुरवठा निधीच्या ₹3.42 लाखांच्या खर्चावर संशय

रुण गोंधवली शाळेत पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना चंदुरकर परिवार व ग्रामस्थांचा गोंधवली जिल्हा परिषद शाळेत स्तुत्य उपक्रम

रुण गोंधवली शाळेत पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना चंदुरकर परिवार व ग्रामस्थांचा गोंधवली जिल्हा परिषद शाळेत स्तुत्य उपक्रम लांजा (प्रतिनिधी): जितेंद्र चव्हाण...
Read More
रुण गोंधवली शाळेत पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना चंदुरकर परिवार व ग्रामस्थांचा गोंधवली जिल्हा परिषद शाळेत स्तुत्य उपक्रम

सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोली येथे विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोली येथे विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील आबलोली येथील सुयश कॉम्प्युटर सेंटर...
Read More
सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोली येथे विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

चव्हाणवाडी गावातील युवकांच्या वतीने श्रीदेव मानेश्वर मंदिर परिसरात वृक्षारोपण

चव्हाणवाडी गावातील युवकांच्या वतीने श्रीदेव मानेश्वर मंदिर परिसरात वृक्षारोपण राजापूर - राजापूर तालुक्यातील निवेली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील चव्हाणवाडी गावातील काही युवकांच्या...
Read More
चव्हाणवाडी गावातील युवकांच्या वतीने श्रीदेव मानेश्वर मंदिर परिसरात वृक्षारोपण

बोरीवली–जयगड बसचा निवेंडी फाट्याजवळ अपघात; सुदैवाने जीवितहानी नाही

बोरीवली–जयगड बसचा निवेंडी फाट्याजवळ अपघात; सुदैवाने जीवितहानी नाहीजी रत्नागिरी प्रतिनिधी : निलेश रहाटे रत्नागिरी : तालुक्यातील निवेंडी फाट्याजवळ आज (दि....
Read More
बोरीवली–जयगड बसचा निवेंडी फाट्याजवळ अपघात; सुदैवाने जीवितहानी नाही

राजापूर तालुक्यात फिरत्या विक्रेत्यांच्या नावाखाली तरुणींची फसवणूक; ‘सावध गाव-सुरक्षित गाव’ मोहिमेअंतर्गत जनजागृतीचे आवाहन

राजापूर तालुक्यात फिरत्या विक्रेत्यांच्या नावाखाली तरुणींची फसवणूक; 'सावध गाव-सुरक्षित गाव' मोहिमेअंतर्गत जनजागृतीचे आवाहन  राजापूर तालुक्यात फिरत्या विक्रेत्यांच्या आणि अनोळखी व्यक्तींच्या...
Read More
राजापूर तालुक्यात फिरत्या विक्रेत्यांच्या नावाखाली तरुणींची फसवणूक; ‘सावध गाव-सुरक्षित गाव’ मोहिमेअंतर्गत जनजागृतीचे आवाहन

मीम्स, फलक आणि घोषणांनी दणाणले पुणे; कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनातून शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

मीम्स, फलक आणि घोषणांनी दणाणले पुणे; कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनातून शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह पेपरफुटी, शिक्षणातील घोटाळे आणि जबाबदारीच्या मुद्द्यावर विद्यार्थ्यांचे...
Read More
मीम्स, फलक आणि घोषणांनी दणाणले पुणे; कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनातून शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

प्रोजेक्ट उन्नती-२ अंतर्गत माटुंगा येथे ३० तासांचे समुपदेशन प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण

प्रोजेक्ट उन्नती-२ अंतर्गत माटुंगा येथे ३० तासांचे समुपदेशन प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटीच्या पुढाकारातून...
Read More
प्रोजेक्ट उन्नती-२ अंतर्गत माटुंगा येथे ३० तासांचे समुपदेशन प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण

प्राचार्य प्रो. डॉ. माला पांडुरंग यांना ‘चॅम्पियन्स ऑफ चेंज’ पुरस्कार प्रदान

प्राचार्य प्रो. डॉ. माला पांडुरंग यांना ‘चॅम्पियन्स ऑफ चेंज’ पुरस्कार प्रदान   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): समाजपरिवर्तनासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दूरदर्शी...
Read More
प्राचार्य प्रो. डॉ. माला पांडुरंग यांना ‘चॅम्पियन्स ऑफ चेंज’ पुरस्कार प्रदान

गाडीत पॅनिक बटन सक्तीचे; नियम न पाळल्यास फिटनेस व परवाना धोक्यात

गाडीत पॅनिक बटन सक्तीचे; नियम न पाळल्यास फिटनेस व परवाना धोक्यात सार्वजनिक वाहतूक वाहनांसाठी व्हीएलटीडी आणि पॅनिक बटन अनिवार्य; ‘वाहन’...
Read More
गाडीत पॅनिक बटन सक्तीचे; नियम न पाळल्यास फिटनेस व परवाना धोक्यात