नवी मुंबई -पत्नीने केली पतीची हत्या परिसरात खळबळ .

नवी मुंबई -पत्नीने केली पतीची हत्या परिसरात खळबळ .

नवी मुंबई (मंगेश जाधव)-नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सर्विस रोडवर वहाळगाव कडे येणाऱ्या रस्त्यावर एका पुरुषाचा मृतदेह सापडल्याची माहीती पोलीसाना मिळाली होती.

पोलीसानी घटनास्थळी धाव घेतली तांत्रिक तपास तसेच शवविच्छेदन अहवालाच्या आधारावर पत्नी रश्मी मोरे मित्र रोहित टेमकर व रिक्षा चालक प्रथमेश म्हाञे या तिघांना पोलीसानी अटक केली आहे.

दि .२३फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास नवी मुंबई विमानतळाच्या सर्विसरोडवर एका इसमाचा मृतदेह असल्याची माहीती पोलीसानां मिळाली.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें