न्यू इंग्लिश स्कूल, तळवली – दहावी बॅच २००८-०९ चा मुंबई येथे स्नेहमेळावा उत्साहात संपन्न.. 

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

न्यू इंग्लिश स्कूल, तळवली – दहावी बॅच २००८-०९ चा मुंबई येथे स्नेहमेळावा उत्साहात संपन्न..

नवी मुंबई (मंगेश जाधव)

एम आय जी क्रिकेट क्लब वांद्रे, मुंबई. २ मार्च २०२५ – न्यू इंग्लिश स्कूल, तळवलीच्या दहावी बॅच २००८-०९ च्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. तब्बल १५ वर्षांनंतर सर्व विद्यार्थी एकत्र येऊन शालेय आठवणींना उजाळा देण्यासाठी एकत्र जमले.

हा विशेष मेळावा २ मार्च २०२५ रोजी मुंबईतील वांद्रे येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ४० ते ५० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. अनेक वर्षांनी भेट झाल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. शाळेतील माजी शिक्षकांना आमंत्रित करण्यात आले होते, परंतु काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि राष्ट्रगीताने झाली. यानंतर, बॅचच्या मागील दहा वर्षांत राबवलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती देण्यात आली. उपस्थित मित्र-मैत्रिणींनी आपल्या शालेय आठवणींना उजाळा दिला तसेच दहावी नंतरच्या प्रवासाबद्दल अनुभव सांगितले.

मेळाव्याचा उत्साह वाढवण्यासाठी प्रश्नमंजुषा, विविध खेळ आणि शाळेतील जुन्या आठवणी व केलेली मज्जा मस्ती माहिती ह्यासाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. जुन्या आठवणींना उजाळा देत मराठी गाण्यांच्या तालावर उपस्थित मित्र–मैत्रिणींनी आनंदोत्सव साजरा केला. कार्यक्रमाच्या शेवटी, उपस्थितांनी चहा-नाश्ता आणि स्वादिष्ट जेवणाचा आनंद घेतला.

कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी, सर्वांनी नेहमी एकत्र राहण्याचा आणि भविष्यातही असेच उपक्रम राबवण्याचा संकल्प केला. शेवटी, राज्यगीत आणि ‘वंदे मातरम’च्या सामूहिक गायनाने मेळाव्याची सांगता करण्यात आली.

या स्नेहमेळाव्यामुळे मैत्रीतील नाते अधिक दृढ झाले आणि आगामी काळात पुन्हा एकत्र येण्याचा निर्धार करण्यात आला.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

दापोलीत कौटुंबिक वाद मिटविण्याच्या बहाण्याने दोन भावांवर हल्ला जालगाव यथे फायटरने वार; आरोपीविरुद्ध दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

दापोलीत कौटुंबिक वाद मिटविण्याच्या बहाण्याने दोन भावांवर हल्ला जालगाव यथे फायटरने वार; आरोपीविरुद्ध दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल रत्नागिरी -दापोली...
Read More
दापोलीत कौटुंबिक वाद मिटविण्याच्या बहाण्याने दोन भावांवर हल्ला  जालगाव यथे फायटरने वार; आरोपीविरुद्ध दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे दिनांक ५ जून २०२६ रोजी  ‘जागतिक पर्यावरण दिन’ निमित्त विविध कृती कार्यक्रम संपन्न 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे दिनांक ५ जून २०२६ रोजी  ‘जागतिक पर्यावरण दिन’ निमित्त विविध कृती कार्यक्रम संपन्न  -रत्नागिरी...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे दिनांक ५ जून २०२६ रोजी   ‘जागतिक पर्यावरण दिन’ निमित्त विविध कृती कार्यक्रम संपन्न 

महागाई विरोधात शिवसेनेचे विरारमध्ये तीव्र आंदोलन; चूल मांडून आणि चाबकाचे आसूड ओढत सरकारचा निषेध

महागाई विरोधात शिवसेनेचे विरारमध्ये तीव्र आंदोलन; चूल मांडून आणि चाबकाचे आसूड ओढत सरकारचा निषेध विरार - संदीप शेमणकर केंद्र व...
Read More
महागाई विरोधात शिवसेनेचे विरारमध्ये तीव्र आंदोलन; चूल मांडून आणि चाबकाचे आसूड ओढत सरकारचा निषेध

शिवसेने तर्फे आबलोलीत भव्य वृक्ष भेट सोहळा उत्साहात संपन्न

शिवसेने तर्फे आबलोलीत भव्य वृक्ष भेट सोहळा उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या...
Read More
शिवसेने तर्फे आबलोलीत भव्य वृक्ष भेट सोहळा उत्साहात संपन्न

जंतर-मंतरवर घुसखोरीचा प्रयत्न; ‘जय श्री राम’ घोषणांमुळे आंदोलनात तणाव, दिल्ली पोलिसांचा तातडीचा हस्तक्षेप

जंतर-मंतरवर घुसखोरीचा प्रयत्न; ‘जय श्री राम’ घोषणांमुळे आंदोलनात तणाव, दिल्ली पोलिसांचा तातडीचा हस्तक्षेप धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या...
Read More
जंतर-मंतरवर घुसखोरीचा प्रयत्न; ‘जय श्री राम’ घोषणांमुळे आंदोलनात तणाव, दिल्ली पोलिसांचा तातडीचा हस्तक्षेप

घाटीवळे ग्रामपंचायत प्रशासनाचा अजब कारभार; चौकशी अहवाल तब्बल १६ महिन्यांनी, तोही कथित खोट्या कागदपत्रांसह

घाटीवळे ग्रामपंचायत प्रशासनाचा अजब कारभार; चौकशी अहवाल तब्बल १६ महिन्यांनी, तोही कथित खोट्या कागदपत्रांसह *रत्नागिरी (प्रतिनिधी): निलेश रहाटे घाटीवळे ग्रामपंचायतीच्या...
Read More
घाटीवळे ग्रामपंचायत प्रशासनाचा अजब कारभार; चौकशी अहवाल तब्बल १६ महिन्यांनी, तोही कथित खोट्या कागदपत्रांसह

स्व.बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्षानिमित्त पाचेरी आगर येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

स्व.बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्षानिमित्त पाचेरी आगर येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात विक्रांतदादा जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामस्थांना झाडे वाटप; पुढील वर्षी झाडांची...
Read More
स्व.बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्षानिमित्त पाचेरी आगर येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

पावसाळ्यापूर्वी डॉक्टर पद भरा; जैतापूरवासीयांची प्रशासनाकडे आर्त हाक

पावसाळ्यापूर्वी डॉक्टर पद भरा; जैतापूरवासीयांची प्रशासनाकडे आर्त हाक   राजापूर - संदीप शेमणकर राजापूर तालुक्यातील  जैतापूर परिसरातील नागरिकांना आरोग्यसेवा पुरवणाऱ्या...
Read More
पावसाळ्यापूर्वी डॉक्टर पद भरा; जैतापूरवासीयांची प्रशासनाकडे आर्त हाक

मुंबईत रंगणार पहिले अखिल भारतीय युवा गझल संमेलन

मुंबईत रंगणार पहिले अखिल भारतीय युवा गझल संमेलन   युवा गझलकारांचा राष्ट्रीय मेळावा; भीमराव पांचाळे यांना जीवनगौरव, विशाल मोहितेंना युवा...
Read More
मुंबईत रंगणार पहिले अखिल भारतीय युवा गझल संमेलन

जिद्द, मेहनत आणि चिकाटीचे फळ; हातिवलेची सोनल आरेकर मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल 

जिद्द, मेहनत आणि चिकाटीचे फळ; हातिवलेची सोनल आरेकर मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल  राजापूर -संदीप शेमणकर राजापूर तालुक्यातील मौजे हातिवले गावची...
Read More
जिद्द, मेहनत आणि चिकाटीचे फळ; हातिवलेची सोनल आरेकर मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल