अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ कडेगांव तालुका कार्यकारिणी जाहीर
कडेगांव – अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघाच्या महाराष्ट्र राज्य, सांगली जिल्हा, कडेगांव तालुका कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. ही कार्यकारिणी मा. अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री भास्करराव टोम्पे (साहेब) यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर करण्यात आली.
नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे:
- तालुका अध्यक्ष: हेमंतकुमार वेल्हाळ
- तालुका उपाध्यक्ष: संजय क्षीरसागर (शाळगांव)
- मुख्य संघटक: अमित महाडीक
- संघटक: श्री. जयंत वेल्हाळ
- खजिनदार: श्री. सोमनाथ वेल्हाळ
- सह खजिनदार: श्री. निलेश लंगडे
- प्रसिद्धी प्रमुख: श्री. योगेश बकरे
- सह प्रसिद्धी प्रमुख: राहुल भस्म
- सचिव: श्री. संतोष डोंगरे (वांगी)
- सह सचिव: सचिन कराडकर
- कार्याध्यक्ष: श्री. मनोज भस्मे
- सह कार्याध्यक्ष: श्री. सागर लाटोरे
- कोषाध्यक्ष: श्री. उमेश भस्मे
- सदस्य:
- श्री. सत्यवान अंबेकर
- श्री. मानव परदेशी
- श्री. अनिल तांदळे
- श्री. नामदेव पंतगे
- श्री. महादेव हेद्रे
- श्री. कुमार कवठेकर
- श्री. निलेश दाभोळे (शेळकबाव)
- श्री. श्रीनिवास अंबेकर (हिंगणगाव बुद्रुक)
या वेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष ईश्वर धिरडे, राष्ट्रीय प्रमुख समन्वयक अनंत जांगजोड, पश्चिम महाराष्ट्र मुख्य संघटक श्री संतोष मुळे, सांगली जिल्हाध्यक्ष उदय मुळे, उपाध्यक्ष श्री महेश पंतगे, सचिव श्री. महादेव पिसे (नागज) आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
या कार्यकारिणीच्या निवडीबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले असून, महासंघाच्या कार्याला अधिक बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Author: Team Ratnagiri Vartahar
Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.