ज्ञानदीप वाचनालय साखर या ठिकाणी महिला दिन साजरा .

ज्ञानदीप वाचनालय साखर या ठिकाणी महिला दिन साजरा

ज्ञानदीप वाचनालय साखर या ठिकाणी महिला दिन साजरा

राजापुर (श्री मनोहर धुरी)चव्हाण वाडी राजापुर तालुक्यातील ज्ञानदीप वाचनालय साखर या ठिकाणी महिला दिन विविध कार्यक्रमांनी साजरा सुरुवातीला ग्रंथपाल श्री मनोहर धुरी यांनी सर्वांचे स्वागत करून कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली

यावेळी सौ नम्रता किशोर मिरगुले यांनी महिला शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाईं फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला यानंतर साखर चे सरपंच श्री दशरथ मांजरेकर यांनी सर्वांचे स्वागत करून महिला दिनाचे महत्व सांगितलं आज सर्व महिलांनी सार्वजनिक कार्यात भाग घेणे गरजेचे आहे महिलांनी बचत गटाच्या मार्फत रोजगार करून आपली प्रगती करणे गरजेचे आहे.

यावेळी सौ नम्रता मिरगुले श्रीमती सरस्वती बाणे श्रीमती संपदा बाणे सौ दीक्षिता बाणे सौ मालन माने सौ जान्हवी नवळू सौ रचना नवळू सौ रचना कणेरी साखर चे सरपंच श्री दशरथ मांजरेकर श्री सुधाकर भोसले श्री सुरेंद्र कांबळी आणि शाळेतील मुले मोठ्या संख्येने उपस्थितीत होते यावेळी वाचनालयाच्या लिपिक श्रीमती दीक्षा गराडे यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें