नागेश्वर एकता क्रीकेट संघ कांबळे वाडी दोडवली गुहागर कांबळे वाडी चषक २०२५ पर्व दुसरे स्पर्धा ऊत्साहत संपन्न.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

नागेश्वर एकता क्रीकेट संघ कांबळे वाडी दोडवली गुहागर कांबळे वाडी चषक २०२५ पर्व दुसरे स्पर्धा ऊत्साहत संपन्न.

नागेश्वर एकता क्रीकेट संघ कांबळे वाडी दोडवली गुहागर कांबळे वाडी चषक २०२५ पर्व दुसरे स्पर्धा ऊत्साहत संपन्न.

रविवार दिनांक ९ मार्च २०२५ रोजी नायगाव टीवरी मैदान येथे नागेश्वर एकता क्रिकेट संघ कांबळे वाडी दोडवली यांच्यातर्फे गुहागर मर्यादित क्रिकेटचे सामने आयोजीत केले होते. या स्पर्धेमधे एकुण १६ संघानी सहभाग घेतला होता यामधे श्री हसलाई देवी क्रिकेट संघ वरवेली प्रथम क्रमांक तर विठ्लवाडी क्रिकेट संघ दोडवली यांनी व्दितीय क्रमांक पटकावला बेस्ट फलंदाज – अक्षय शिंदे वरवेली तर बेस्ट गोलंदाज- आशिष अवेरे वरवेली आणि मालीकाविर – विठ्ठलवाडी क्रिकेट संघाचा खेळाडु – सर्वेश हुमणे दोडवली या‌ंनी आपल नाव कोरले.

श्री नागेश्वर एकता मंडळाचे अध्यक्ष- अशोकराव कांबळे सेक्रटरी – संतोष कांबळे उपाध्यक्ष – विठ्ठल पंडये खजिनदार – प्रदिप कांबळे माजी अध्यक्ष- गणपत कांबळे ,नितीन ब. कांबळे , दिनेश कांबळे ,नितीन कांबळे, दत्ताराम कांबळे

तवसाळ गावातील सामाजिक कार्यकर्ते निलेशजी कुळये , राज भडवळकर ,संदेश भडवळकर ,सुनिल जाधव,दिलीप कांबळे , मंगेश कांबळे , दिपक कांबळे , असे अनेक मान्यवर उपस्थीत होते ही स्पर्धा पार पाडण्यासाठी सुरज पा. कांबळे, सचिन कांबळे, सुरज स.कांबळे, संदिप कांबळे, संदिप पंडये ,सौरभ डाफळे, विजय कांबळे, नितीन कांबळे, सर्वेश डाफळे, स्वप्निल कांबळे , दत्ताराम कांबळे, संतोष अवेरे, सिद्धेश डाफळे, शुभंकर कांबळे, सुदेश कांबळे ,प्रतीक कांबळे, सुजय गावनंग ,आणि विशेष करुन नागेश्वर क्रिकेट संघ दोडवली यांच्या सहकार्या मुळे ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली या स्पर्धेला आर्थिक सहकार्य करणारया हितचिंतक सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला शेवटी आलेल्या मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना चषक आणि बक्षीस देऊन आणि सर्वांचे आभार मानले स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडली.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

पालकमंत्र्यांचा 'सज्जड दम' हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात! उदय सामंतांच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता; ५० रुपये दर देण्याऐवजी...
Read More
पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार   गुहागर -जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवनगर मराठीचे...
Read More
गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न