गुहागर मध्ये आज भाजपा तालुकाध्यक्ष पदाची निवड

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

सचिन ओक,अभय भाटकर, मंगेश रांगळे यांच्या नावाची चर्चा

गुहागर मध्ये आज भाजपा तालुकाध्यक्ष पदाची निवड

आबलोली (संदेश कदम) 

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका लक्षात घेऊन भाजपा प्रदेश कमिटीने राज्यातील सर्वच तालुका अध्यक्ष पदाची निवडणूक जाहिर केली आहे आज रविवार दिनांक २० एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ४:३० वाजता शृंगारतळी येथील भाजपा संपर्क कार्यालयात नुतन तालुकाध्यक्ष पदाची निवड केली जाणार आहे या पदासाठी तिघांची नावे चर्चेत असून विद्यमान तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांना पुन्हा संधी दिली जाते की, त्यांना जिल्हा कार्यकारिणी मध्ये महत्त्वाचे पद दिले जाते याकडे सर्व कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

हि निवड प्रक्रिया प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रशांत शिरगावकर, पक्ष निरिक्षक निलम गोंधळी, जिल्हाध्यक्ष केदार साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत केली जाणार आहे. भाजपा तालुकाध्यक्ष पदासाठी तिघांची नावे चर्चेत असून सचिन मुकुंद ओक हे गुहागर भाजपा तालुका सरचिटणीस पदी गेले दोन टर्म, ३ वर्ष युवा मोर्चा तालुकाध्यक्ष तसेच गेली १५ वर्षे कोतळूक ग्रामपंचायत सदस्य म्हणून उत्तम काम पाहिले आहे. मंगेश गणपत रांगळे हे भाजपा तालुका उपाध्यक्ष आणि सामाजिक कार्यात अग्रेसर म्हणून त्यांची ओळख आहे. तर अभय अशोक भाटकर हे हेदवी गावचे सुपुत्र असून जिल्हा उपाध्यक्ष, संघ ते भाजपा असा त्यांच्या कार्याचा ठसा आहे. जर कुणबी समाजाला प्रतिनिधित्व द्यायचे झाल्यास मंगेश रांगळे यांची निवड केली जाऊ शकते. दरम्यान विद्यमान तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांनाही बढती देण्याची दाट शक्यता आहे. भाजपा जिल्ह्यातील आक्रमक तालुकाध्यक्ष म्हणून निलेश सुर्वे यांच्याकडे पाहिले जाते. भाजपाच्या घटनेमध्ये सलग तालुकाध्यक्ष ठेवता येत नसल्याने व सलग दोन टर्म निलेश सुर्वे यांना संधी देण्यात आल्याने त्यांना जिल्ह्यात काम करण्याची संधी दिली जाऊ शकते.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार   गुहागर -जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवनगर मराठीचे...
Read More
गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन रत्नागिरी -...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा IES चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या विद्यार्थिनीने घडवला...
Read More
डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा