भारतीय लहुजी सेना च्या वतीने आमरन उपोषणाचा इशारा
श्रीरामपुर (नंदकुमार बागडेपाटील प्रतिनिधि)
शहरामध्ये नगरपरिषद हद्दीतील पाण्याचे टाक्यावर शहरातील पाणी व्रिक्री करनारे इसम नगरपालिकाच्ये २५रूपै पावती फाडुन नागरीकाकडुन ५०० ते ६००रू पै घेत आहेत .त्यामुळे नागरीकाची मोठ्या प्रमानावर आर्थिक लुट होते आहे तसेच न,पा हद्दीतील सार्वजनिक नळ पुर्णतः बंद असलेने गरीब नागरीकाना पिण्याचे पिण्या साठी वनवन फिरावे लागते तरी नगरपरिषदने पुर्विप्रमाने सर्व सार्वजनिक नळ चालु करावे व मुबलक प्रमानात पाणी सोडावे बंद असलेले बोअर चालु करण्यात यावे नगरपरिषदेच्या सर्व पाण्याच्या टाक्याची स्वच्छता होत नसल्याने नागरीकाना दुषीत स्वरूपाचा पाणी पुरवठा होत असुन परिणामी नागरिक आजारी पडत आहे तरी शुद्ध पानी पुरवठा व्हावा , पानी विक्रेत्याना नागरिकाकडुन योग्य ती पैसे घ्यावे आदी मागण्यासाठी भारतीय लहुजी सेना च्या वतीने मा प्रांत अधिकारी साहेब, प्रांतअधिकारी कार्यालय श्रीरामपुर या कार्यालय समोर दि २७मे ०२५रोजी आमरन उपोषन चा इशारा भारतीय लहुजी सेना च्ये वतिने मा मुख्यधिकारी साहेब नगरपरिषद श्रीरामपुर करण्यात आले आहे
सदर निवेदन द्याना साठी भारतीय लहुजी सेना च्ये राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल, राष्ट्रीय सचिव हानिफ भाई पठान, जिल्हा प्रमुख रज्जाक भाई शेख, जिल्हा प्रसिद्धि प्रमुख रईस शेख ,अनवर शाहा ,इकबाल काकर सर , रमजान शेख , संदीप शेठ शेंडगे, राजेन्द्र त्रिभुवन, गिरीश माहाजन ,राज शेंडगे, सिकंदर भाई,नागेश साठे , सलाउद्दीन शेख, नंदकुमार बगाडेआदी पद आधीकारी व कार्यकर्ता उपस्थित होते