मिठगवाणे येथे सिध्दी पेट्रोल पंपावर CNG गॅस सुविधेचे भव्य उद्घाटन!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मिठगवाणे येथे सिध्दी पेट्रोल पंपावर CNG गॅस सुविधेचे भव्य उद्घाटन!

जैतापूर परिसरातील वाहनधारकांसाठी दिलासा; दिवाकर आडविरकर यांच्या हस्ते उद्घाटन, मान्यवरांची उपस्थिती.

बातमी… राजु सागवेकर 
राजापूर तालुक्यातील मिठगवाणे येथील सिध्दी पेट्रोल पंपावर CNG गॅस सुविधेचे भव्य उद्घाटन महानगर गॅस निगम लिमिटेड यांच्या सहकार्याने संपन्न झाले. जैतापूरचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. दिवाकर आडविरकर यांच्या हस्ते या सुविधेचे उद्घाटन करण्यात आले.

या प्रसंगी सौ. व श्री. राजेश मेळेकर (प्रथितयश युवा उद्योजक), त्यांच्या मातोश्री श्रीमती साधना मेळेकर, नाटे येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. कोठारकर, माजी सरपंच सौ. रेखा राजन कोंडेकर, श्री. राजन कोंडेकर, महानगर गॅस निगमचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग विभाग प्रमुख श्री. रोहन बावडेकर, सुरक्षा अधिकारी श्री. अमित कुमार, कुवेशीचे युवा व्यापारी श्री. वैभव कुवेसकर, चिरेखणचे व्यावसायिक श्री. प्रदीप पारकर, नाटे येथील नयारा पेट्रोल पंपचे मालक श्री. जलाराम, पत्रकार राजू सागवेकर यांच्यासह असंख्य वाहनधारक उपस्थित होते.

कार्यक्रमात श्री. अमित कुमार यांनी CNG वापरताना घ्यावयाच्या सुरक्षिततेच्या उपाययोजना सांगितल्या. तर श्री. बावडेकर यांनी वाहनांमध्ये गॅस भरण्यापूर्वी नंबर प्लेट तपासणे, सर्व प्रवासी खाली उतरले आहेत की नाही, याची खात्री करणे यांसारख्या महत्वाच्या सूचना दिल्या.

श्री. दिवाकर आडविरकर यांनी श्री. मेळेकर यांच्या उपक्रमाचे कौतुक करत CNG सोयीमुळे जैतापूर दशक्रोशीतील वाहनधारकांना दिलासा मिळेल, असे मत व्यक्त केले. श्री. राजेश मेळेकर यांनी सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत उपस्थितांचे आभार मानले.

उद्घाटनाच्या दिवशी वाहनधारकांची लांबच लांब रांग लागल्याचे चित्र दिसून आले.

हॅशटॅग्स:
#CNGउद्घाटन #सिध्दीपेट्रोलपंप #मिठगवाणे #जैतापूर #राजापूरबातमी #स्थानिकघटना #उद्योजकमेळेकर

फोट

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार   गुहागर -जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवनगर मराठीचे...
Read More
गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन रत्नागिरी -...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा IES चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या विद्यार्थिनीने घडवला...
Read More
डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा