राहिलेल्या महिलांचे फॉर्म मंजूर… मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

 

 

 

राहिलेल्या महिलांचे फॉर्म मंजूर 3000 रुपये खात्यात जमा, यादीत नाव पहा तुमचे..

राहिलेल्या महिलांचे फॉर्म मंजूर 3000 रुपये खात्यात जमा, यादीत नाव पहा तुमचे..!Ladki Bahin Yojana 2024…|

 

Ladki Bahin Yojana 2024 : अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प (Interim Budget) सभागृहात मांडला. आगामी विधानसभा निवडणुकांच्या (Maharashtra Assembly Elections 2024) पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प महत्त्वाचा आहे. या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजना (Ladki Behna Yojana), मुलींचं मोफत शिक्षण, बेरोजगारांसाठी योजनांची घोषणा करण्यात आली. अर्थसंकल्प मांडताना अजित पवारांनी मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेची घोषणा केली. 1 जुलैपासून या योजनेची अंमलबजावी केली जाणार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ अंतर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत. जुलै 2024 पासून अंमलबजावणी होणार असल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवारांनी दिली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तात्काळ लागू झाली आहे. पात्र महिलांना महिन्याला दीड हजार रूपे मिळणारं आहेत, ज्यांना अजून रक्कम जमा नसेल त्यांनी आपला आधार लिंक बँक खाते चेक करावी,तसेच ज्या महिलांनी आपला फॉर्म कशा मुले रेजेक्ट झाला याची ही खात्री सबंधित ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांचे कडे करा.मात्र येणारी रक्कम ही DBT स्वरूपाची असल्याने बँक ला तुमचा आधार व मोबाईल 🔗 लिंक असणे गरजचे आहे.

खात्यात रक्कम आली नसल्यास तक्रार कशी कराल…

Helpline.ladki Bahin राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या महाराष्ट्र वादी watsup helpline सुरू केली आहे.या हेल्पलाईन नंबर 9861717171 हा आहे.या क्रमांक तुम्ही watsup करून आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे मिळतील. Whatsup ला Hi करून विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे द्या.

 

 

 

 

RELATED POST

Leave a Comment

 

Ratnagiri Vartahar
Author: Ratnagiri Vartahar

⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️

Leave a Comment

आणखी वाचा...