पारगाव सुद्रिक येथे पत्रकार नंदकुमार बगडे यांचा नागरी सत्कार करण्यात येणार  ़ मंगेश घोडके

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पारगाव सुद्रिक येथे पत्रकार नंदकुमार बगडे यांचा नागरी सत्कार करण्यात येणार  ़ मंगेश घोडके

अहिल्या नगर प्रतिनिधी 
पारगाव सुद्रिक येथे आदर्श पत्रकार नंदकुमार बगाडे यांचा सोलापूर येथे झालेल्या कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्र राज्य पत्रकार समिती यांच्यावतीने नंदकुमार बगाडे यांना आदर्श पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल पारगाव सुद्रिक ग्रामपंचायत आणि पारगाव सुद्रिक खरेदी विक्री सेवा सहकारी सोसायटी यांच्यावतीने.
लवकरच पारगाव सुद्रिक येथे ग्रामपंचायत कार्यालय मध्ये नागरी सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती माजी उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य मंगेश घोडके यांनी प्रसिद्धी पत्रकार म्हटले आहे ़
यावेळी मंगेश घोडके म्हणाले की नंदकुमार बगडे यांनी गेले अनेक वर्षापासून सामाजिक धार्मिक शैक्षणिक आधी पत्रकारितेच्या कार्यातून अनेक वर्ष आपल्या लेखणीच्या माध्यमातून पारगाव चा नवलौकिक आणि पारगाव चे जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात लेखणीच्या माध्यमातून गावचे नावलौकिक मिळवली आहे बगाडे यांनी गोरगरिबावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून लेखणीच्या माध्यमातून सामान्य जनतेची सेवा केली व त्यांना न्याय मिळवून दिला बगाडे यांनी जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या गावचा मानाचा तुरा भरवला आहे यावेळी बगाडे म्हणाले बी जरी श्रीरामपूर येथे राहत आहे मी शरीराने श्रीरामपूर मध्ये आहे तर मनाने मात्र पारगाव सुद्रिक येथे म्हणजे श्रीगोंदा तालुक्याच्या मध्ये आहे. मी शेवटच्या क्षणापर्यंत पत्रकारिता करणार आहे या माध्यमातून आणि गोरगरिबांना विविध शासकीय योजनेचा फायदा मिळवून देऊन लेखणीच्या माध्यमातून त्यांना न्याय मिळवून देणार आहे
यावेळी घोडके म्हणाले मंगेश घोडके आणि मित्र मंडळ पारगाव सुद्रिक यांच्या वतीने लवकरच ग्रामपंचायत पारगाव सुद्रिक कार्यालयामध्ये भव्य दिव्य असा बगाडे यांचा नागरी सत्कार करण्यात करणार आहे. बगाडे यांनी अनेक विविध शासकीय संघटनेचे व सामाजिक संघटनेचे सामाजिक संघटनेचे अनेक पुरस्कार मिळवले आहेत यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज ़ संत नामदेव महाराज पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय मानव सेवा संघ कविवर्य कुसुमराज कविवर्य पु ल देशपांडे हिंदू एकता आंदोलन पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य
मदन गडदे आणि मित्र मंडळ काष्टी माजी मंत्री बबनराव पाचपुते परिक्रमा कॉलेज. आधी महाराष्ट्र राज्य आदर्श पत्रकारिता मध्ये अनेक पुरस्कार मिळवले आहे यामुळे पारगाव सुद्रिक चे नाव संपूर्ण महाराष्ट्र मध्ये प्रसिद्ध झाले आहे नंदकुमार बगडे यांनी पारगाव सुद्रिक गावाच्या मानाचा तुरा यामुळे रवला आहे असे अनेक महाराष्ट्र राज्य आदर्श पत्रकारिता पुरस्काराने नंदकुमार बागडे यांना पुरस्कार मिळाले आहे. त्यांनी. सोलापूर कोल्हापूर नागपूर नाशिक औरंगाबाद पुणे अहमदनगर जिल्हा मुंबई ठाणे. श्रीगोंदा तालुक्यासह अशी अनेक राज्यस्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्कार मिळवले आहे घे अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते पत्रकार दिलीप कुसाळकर यांनी वार्ताहर असे बोलताना दिली

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

bhaskr

Leave a Comment

आणखी वाचा...