कोल्हापूरात रंगणार महाराष्ट्र पत्रकार संघाचा २१ वा महाधिवेशन सोहळा

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कोल्हापूरात रंगणार महाराष्ट्र पत्रकार संघाचा २१ वा महाधिवेशन सोहळा

राष्ट्रीय नवरत्न पुरस्कारांचे होणार दिग्गज मान्यवरांच्या शुभहस्ते वितरण

मुंबई (प्रतिनिधी)
महाराष्ट्र पत्रकार संघाचे २१वे महाधिवेशन तथा वर्धापन दिन सोहळा रविवार १ जून २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता राज्यभरातील दिग्गज मान्यवर व तमाम पत्रकारांच्या उपस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यातील संजय घोडावत युनिव्हर्सिटीत अतिग्रे येथे संपन्न होणार आहे सदर सोहळ्यासाठी राज्यभरातील शेकडो इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मिडियाचे पत्रकार व दिग्गज मान्यवर सदर महाअधिवेशनास उपस्थित राहणार असल्याची माहिती राज्याध्यक्ष विलासरावजी कोळेकर राज्य संपर्क प्रमुख बाबासाहेब राशिनकर यजमान कोल्हापूर जिल्हाध्यक्ष अनिल उपाध्ये व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दिली आहे या अधिवेशनाच्या निमित्ताने ज्येष्ठ पत्रकार किरण सोनवणे यांचे “पत्रकारितेसमोरील आव्हाने व विश्वासार्हता”या विषयावर राज्यभरातील तमाम पत्रकारांसाठी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी महाअधिवेशन प्रसंगी पत्रकारिते संदर्भात विविध विषयावरील खुल्या चर्चा सत्राचे आयोजन महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले असून पत्रकारांच्या विविध समस्या संदर्भातील विविध ठराव पारित करून शासनास सादर करण्यात येणार आहेत.या अधिवेशनाचे औचित्य साधून महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने राज्यभरातील शैक्षणिक,सामाजिक, राजकीय,सांस्कृतिक,कला,क्रीडा, उद्योग,चित्रपट,सहकार, पत्रकारिता, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना राष्ट्रीय नवरत्न पुरस्कार देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात येणार आहे.तरी राज्यभरातील तमाम पत्रकार व हितचिंतकानी या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहुन सदर सोहळा यशस्वी करण्याचे आवाहन महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष विलासराव कोळेकर, उपाध्यक्ष सागर पाटील, राज्य संपर्क प्रमुख बाबासाहेब राशिनकर, सचिव शेखर सूर्यवंशी, प्रमुख संघटक शिरीष कुलकर्णी,यजमान संयोजक कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अनिल उपाध्ये, राज्य कार्यकारिणी सदस्य राजकुमार चौघुले,सुनील कांबळे, संजय सुतार,रमेश बोभाटे,दीपक पोतदार, बाबासाहेब नेर्ले, प्रा. रावसाहेब राशिनकर, ॲड. प्रकाश साळसिंगीकर, सर्व राज्य व विभाग कार्यकारिणी सर्व जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रमुख पदाधिकारी यांनी केले आहे. सोहळा यशस्वीतेसाठी कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्र पत्रकार संघ मेहनत घेत आहे

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार   गुहागर -जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवनगर मराठीचे...
Read More
गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन रत्नागिरी -...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा IES चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या विद्यार्थिनीने घडवला...
Read More
डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा