आजी माजी विद्यार्थी (आडिवरे हायस्कुल) तर्फे विद्यार्थी शैक्षणिक आणि करिअर मार्गदर्शन शिबीराचे आयोजन
प्रमुख मार्गदर्शक श्री. सदानंद पुंडपाळ सर यांचे मिळणार मोलाचे मार्गदर्शन.
विरार – संदीप शेमणकर
आडिवरे परिसरातील श्री. महाकाली इंग्लिश स्कुल नवेदर, आडिवरे हायस्कुलचे आजी माजी विदयार्थीनी एक सुंदर उपक्रम हाती घेत विदयार्थी शैक्षणिक आणि करिअर मार्गदर्शन शिबिर चे आयोजन करण्यात आले आहे.
दहावी आणि बारावी नंतर पुढे काय ? कस घडवाल करिअर ? निवडा मार्ग यशाचा……
व्यक्तिविकास व आत्मविश्वास उंचविणारा विद्यार्थी व पालकांसाठी
विद्यार्थी शैक्षणिक आणि करिअर मार्गदर्शन शिबीर
(८ वी ते १२ वी विद्यार्थी आणि पालकांसाठी
दिनांक : 15 जून 2025 रोजी.
वेळः सकाळी १०.३० ते १.३० पर्यंत स्थळः शास्त्री विद्यालय हायस्कूल गुरुकृपा हॉल च्या मागे, ICIC बँकच्या बाजूला विरार स्टेशन विरार (पूर्व) पिन. ४०१३०५
प्रमुख मार्गदर्शक मा.श्री. सदानंद पुंडपाळ सर
विद्यार्थी व पालक यांचे सहर्ष स्वागत