???? लांजा तालुका काँग्रेस अध्यक्षपदी राजेश (राजू) राणे यांची निवड
नव्या नेतृत्वाकडून जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेण्याची अपेक्षा!
रत्नागिरी (वार्ताहर )- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस लांजा तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्षपदी श्री. राजेश (राजू) राणे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन!
जनतेच्या समस्या, स्थानिक अडचणी आणि सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या निर्णयांविरोधात लढण्याची परंपरा असलेल्या काँग्रेस पक्षाचे नेतृत्व लांजा तालुक्यात सक्षम आणि संघर्षशील नेतृत्वाकडे गेले आहे, याचा आम्हाला विश्वास आहे.
श्री. राणे यांच्या कार्यकाळात काँग्रेस पक्ष अधिक मजबूत होईल आणि तालुक्यातील जनतेच्या आवाजाचे प्रभावी प्रतिनिधित्व होईल, ही अपेक्षा!
—
???? #INCIndia #MallikarjunKharge #RahulGandhiVoiceOfIndia #HarshvardhanSapkal #VijayWadettiwar #SatejPatil #INCLanja #CongressLeadership
—
???? फोटो