हिंदू एकता आंदोलन पक्ष श्रीरामपूर शहर लढवणार. शितोळे 

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

हिंदू एकता आंदोलन पक्ष श्रीरामपूर शहर लढवणार. शितोळे 

अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी 

श्रीरामपूर शहर नगरपरिषद हिंदू एकता आंदोलन पक्षाच्यावतीने आम्ही स्वातंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष सुदर्शन अण्णा शितोळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे

शितोळे पुढे म्हणाले की. आम्ही हिंदुस्तानी एकता आंदोलन पक्षाच्यावतीने श्रीरामपूर नगर परिषद येणारे पुढील काळामध्ये स्वातंत्रपणे निवडणूक लढवणार येणार आहे यासाठी. युवक सामाजिक कार्यकर्ते आणि महिला आघाडी सामाजिक कार्यकर्त्या यांना विश्वासात घेऊन ही निवडणूक लढवणार आहे. यासाठी लवकरच आम्ही. हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या वतीने श्रीरामपूर मध्ये महत्वपूर्ण बैठक घेऊन निर्णय घेणार आहे. या निवडणुकीमध्ये. सामान्य नागरिक यांना विश्वासात घेऊन आणि निवडणुकीच्या तयारीला लागणार आहे निवडणुकीसाठी सर्व कार्यकर्त्यांनी व महिलांनी निवडणुकीच्या तयारीला लागावे. ही निवडणूक आम्ही संपूर्ण कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन लढवणार आहे.

तसेच. हिंदुस्तानी एकता आंदोलन पक्षांमध्ये अनेक कार्यकर्ते महिला आघाडी पक्षप्रवेश करणार आहे. यासाठी. अनेक कार्यकर्ते पक्ष प्रवेशासाठी उत्सुक आहे म्हणून श्रीरामपूर मध्ये लवकरच पक्ष मेळावा घेणार आहे यासाठी संपूर्ण कार्यकर्त्यांनी. निवडणुकीच्या तयारीला लागले आहे.

आम्ही पक्षांमध्ये. सामान्य कार्यकर्त्यांना न्याय देणार आहे. शहराप्रमाणेच. महाराष्ट्रात येणाऱ्या नगरपालिका नगरपरिषद महानगरपालिका सुद्धा हिंदू एकता आंदोलन पक्षाच्यावतीने स्वातंत्रपणे निवडणुका लढवणार आहे कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी सज्ज राहावे व तयारीला लागावे आशावान हिंदू एक आंदोलन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुदर्शन अण्णा शितोळे यांनी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे

यावेळी. शहराध्यक्ष बी एम पवार. अहिल्या नगर जिल्हा सरचिटणीस नंदकुमार बगाडे. यांच्याशी बोलताना

शितोळे अण्णा यांनी ही माहिती दिली

Leave a Comment

आणखी वाचा...


error: Content is protected !!