नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत आढावा बैठक
मुंबई, ०२ जुलै २०२५: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज विधानभवन, मुंबई येथे नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात आढावा बैठक पार पडली. गुन्हेगारांविरोधात जलद कारवाई सुनिश्चित करण्यासाठी नवीन फौजदारी कायद्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
या बैठकीला गृह राज्यमंत्री योगेश कदम आणि (ग्रामीण) डॉ. पंकज भोयर, मुख्य सचिव राजेश कुमार आणि विभागाचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
#Shivsena #Devendrafadanvis #Yogeshkadam #आढावा_बैठक #NewCriminalLaws #Vidhanbhavan #Mum
bai

Author: Sujit Surve
Sujit surve * Ratnagiri vartahar* Digital news Media creators