आजकट, विचकट बोलणे ही आमची परंपरा नाही – भाजपा तालुकाध्यक्ष अभय भाटकर

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आजकट, विचकट बोलणे ही आमची परंपरा नाही – भाजपा तालुकाध्यक्ष अभय भाटकर

गुहागर येथील पत्रकार परिषदेत परंपरेचे महत्त्व अधोरेखित; आरोप करणाऱ्यांना इशारा

आबलोली (संदेश कदम)

“आमचे नेतृत्व शांत आणि संयमी आहे. कुठेतरी आजकट, विचकट बोलणे ही आमची परंपरा नाही,” असा थेट टोला कुणाचेही नाव न घेता भाजपाचे गुहागर तालुकाध्यक्ष अभय भाटकर यांनी लगावला. ते गुहागर येथील निसर्ग हॉटेलमधील पत्रकार परिषदेत बोलत होते.

भाटकर पुढे म्हणाले, “आमच्या नेत्यावर गेल्या काही दिवसांत आरोप झाले आहेत. पण हे आरोप करणाऱ्यांच्या पायाखालची वाळू आता सरकत आहे. काही दिवसांपूर्वी वेळणेश्वर गटातील स्थित्यंतरामुळे रागातून काहीजण बोलत आहेत. आमच्या अंतर्गत बाबींना आम्ही योग्य पातळीवरच उत्तर देऊ. पण उगाचच आपल्या बुडाला आग लागली म्हणून आमच्या नेत्याबद्दल काहीतरी बोलणे आम्ही सहन करणार नाही.”

यावेळी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, तालुकाध्यक्ष अभय भाटकर, चिपळूण तालुकाध्यक्ष उदय घाग, माजी तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, सरचिटणीस सचिन ओक, उपाध्यक्ष विनायक सुर्वे, आशिष विचारे, प्रांजली कचरेकर, अपूर्वा बारगोडे, शहराध्यक्ष नरेश पवार, संतोष सांगळे, श्रीकांत मोरे, विजय मसुरकर, रवी अवेरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#भाजपा #गुहागर #अभयभाटकर #पत्रकारपरिषद #राजकीयबातमी #रत्नागिरीवार्ताहर

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मंडणगडच्या सुपुत्राचा राज्यस्तरावर गौरव : आयु. अरविंद प्रकाश येलवे यांना ‘छ. शिवाजी महाराज आदर्श युवा पुरस्कार 202

🔴  मंडणगडच्या सुपुत्राचा राज्यस्तरावर गौरव : आयु. अरविंद प्रकाश येलवे यांना ‘छ. शिवाजी महाराज आदर्श युवा पुरस्कार 2026’ 🔵 सामाजिक...
Read More
मंडणगडच्या सुपुत्राचा राज्यस्तरावर गौरव : आयु. अरविंद प्रकाश येलवे यांना ‘छ. शिवाजी महाराज आदर्श युवा पुरस्कार 202

नाट्य कलावंत श्री सुदाम कोळथरकर यांचा वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये सत्कार संपन्न

नाट्य कलावंत श्री सुदाम कोळथरकर यांचा वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये सत्कार संपन्न गुहागर - वेलदूर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य ,विठ्ठलवाडी ग्रामस्थ...
Read More
नाट्य कलावंत श्री सुदाम कोळथरकर यांचा वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये सत्कार संपन्न

अखेरच्या चेंडूपर्यंत थरार; लखनौची कोलकातावर ३ गडी राखून मात

अखेरच्या चेंडूपर्यंत थरार; लखनौची कोलकातावर ३ गडी राखून मात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयपीएल २०२६ मधील १५व्या सामन्यात लखनौ सुपर...
Read More
अखेरच्या चेंडूपर्यंत थरार; लखनौची कोलकातावर ३ गडी राखून मात

शेत रस्त्यासाठी लढा तीव्र; रत्नागिरी तहसीलदारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, प्रकरण मानवी हक्क आयोगात

  *शेत रस्त्यासाठी लढा तीव्र; रत्नागिरी तहसीलदारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, प्रकरण मानवी हक्क आयोगात* *रत्नागिरी:- निलेश रहाटे जयगड सडेवाडी येथील अल्पभूधारक...
Read More
शेत रस्त्यासाठी लढा तीव्र; रत्नागिरी तहसीलदारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, प्रकरण मानवी हक्क आयोगात

गोव्यात ‘भारत प्रेरणा नॅशनल अवॉर्ड’चा भव्य सोहळा; विलास तुकाराम बाबर यांच्यासह देशभरातील ७७ मान्यवरांचा गौरव

गोव्यात ‘भारत प्रेरणा नॅशनल अवॉर्ड’चा भव्य सोहळा; विलास तुकाराम बाबर यांच्यासह देशभरातील ७७ मान्यवरांचा गौरव पणजी (गोवा) (गुरुदत्त वाकदेकर): देशभरातील...
Read More
गोव्यात ‘भारत प्रेरणा नॅशनल अवॉर्ड’चा भव्य सोहळा; विलास तुकाराम बाबर यांच्यासह देशभरातील ७७ मान्यवरांचा गौरव

बटलर–गिलचा झंझावात, शेवटच्या चेंडूवर गुजरातची बाजी; दिल्लीचा १ धावेने हृदयद्रावक पराभव

बटलर–गिलचा झंझावात, शेवटच्या चेंडूवर गुजरातची बाजी; दिल्लीचा १ धावेने हृदयद्रावक पराभव मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयपीएल २०२६ मधील १४व्या सामन्यात...
Read More
बटलर–गिलचा झंझावात, शेवटच्या चेंडूवर गुजरातची बाजी; दिल्लीचा १ धावेने हृदयद्रावक पराभव

मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, रत्नागिरी येथे ‘राष्ट्रीय सागरी दिन’ उत्साहात साजरा

मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, रत्नागिरी येथे ‘राष्ट्रीय सागरी दिन’ उत्साहात साजरा   रत्नागिरी: आपल्या देशभरात दिनांक ५ एप्रिल’ हा दिवस...
Read More
मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, रत्नागिरी येथे ‘राष्ट्रीय सागरी दिन’ उत्साहात साजरा

शिवराज्याभिषेक दिन काव्य स्पर्धा – २०२६ ७ जून रोजी मुंबईत अंतिम फेरी व पारितोषिक वितरण

शिवराज्याभिषेक दिन काव्य स्पर्धा – २०२६ ७ जून रोजी मुंबईत अंतिम फेरी व पारितोषिक वितरण मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): छत्रपती शिवाजी...
Read More
शिवराज्याभिषेक दिन काव्य स्पर्धा – २०२६  ७ जून रोजी मुंबईत अंतिम फेरी व पारितोषिक वितरण

मराठी साहित्य व कला सेवा व कामाक्षी क्रिएटिव्ह आयोजित नाट्य लेखन स्पर्धा – २०२६

मराठी साहित्य व कला सेवा व कामाक्षी क्रिएटिव्ह आयोजित नाट्य लेखन स्पर्धा – २०२६   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : "मराठी...
Read More
मराठी साहित्य व कला सेवा व कामाक्षी क्रिएटिव्ह आयोजित नाट्य लेखन स्पर्धा – २०२६

पनवेल वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई; चेंबूरमधून चोरी झालेली स्कुटी ‘डेरवली’मध्ये पकडली

पनवेल वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई; चेंबूरमधून चोरी झालेली स्कुटी 'डेरवली'मध्ये पकडली संशयास्पदरीत्या पेट्रोल भरणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी लावले जेरबंद; वरिष्ठ पोलीस...
Read More
पनवेल वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई; चेंबूरमधून चोरी झालेली स्कुटी ‘डेरवली’मध्ये पकडली