मंडणगडमध्ये शिवसेनेच्या सौ. नम्रता ताई पिंपळे यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

🚩 मंडणगडमध्ये शिवसेनेच्या सौ. नम्रता ताई पिंपळे यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड!

मंत्री योगेश दादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांच्या राजकारणातील नवा टप्पा

मंडणगड (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्याचे मंत्री नामदार श्री योगेश दादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मंडणगड नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवकपदी शिवसेना महिला आघाडी उपशहर संघटीका सौ. नम्रता ताई पिंपळे यांची निवड करण्यात आली आहे. मंडणगड शिवसेना तालुका प्रमुख प्रताप दादा घोसाळकर यांनी तालुक्याच्या वतीने त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी महिला विधानसभा समन्वयक सौ. अस्मिता ताई केंद्रे, शिवसेना विभाग प्रमुख श्री. दिपकजी मालुसरे, श्री. अनिलजी रटाटे, शिवसेना शहर प्रमुख नगरसेवक श्री. विनोद जाधव, उपशहर प्रमुख श्री. निलेश गोवळे, शहर संघटीका नगरसेविका सौ. सेजल ताई गोवळे, ज्येष्ठ नगरसेविका सौ. वैशाली ताई रेगे, युवतीसेना तालुका अधिकारी नगरसेविका सौ. प्रमिला ताई किंजळे, नगरसेवक श्री. योगेश जाधव, नगरसेवक श्री. मुश्ताक भाई दाभिळकर, युवासेना तालुका संघटक श्री. विकास पवार, विभाग संघटक श्री. बदरुद्दीन उंडरे, युवासेना शहर सचिव श्री. योगेश जंगम, सावरी गावचे शिवसैनिक श्री. सुभाषजी भागडे, आंबवणे खु. युवासेना शाखाधिकारी श्री. संदीप येलवे, बाणकोट बूथप्रमुख श्री. लियाकत हजवाने आदी मान्यवर उपस्थित होते.

नवीन स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल सौ. नम्रता ताई पिंपळे यांचे महिला आघाडी आणि शिवसेना परिवाराकडून जोरदार स्वागत व अभिनंदन करण्यात आले

📌 हॅशटॅग्स:

#मंडणगड #शिवसेना #नगरपंचायत #महिला_आघाडी #नम्रता_पिंपळे #राजकारण #RatnagiriVartahar #PoliticalNews

🖼️ फोटो

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

highlits

डोंबिवली पश्चिमेचा वीज प्रश्न मिटला! खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंच्या पाठपुराव्याला मोठे यश२२० kV माणकोली उपकेंद्रामुळे डोंबिवलीकरांची भारनियमन आणि तांत्रिक बिघाडांतून कायमची सुटका; रेल्वे रुळांखालील केबल्सचा धोका टळला

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

लाचखोरांवर कारवाईचा बडगा; चिपळुणात डॉक्टर तर धुळ्यात पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात!

लाचखोरांवर कारवाईचा बडगा; चिपळुणात डॉक्टर तर धुळ्यात पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात! *रत्नागिरी/ राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) दोन वेगवेगळ्या कारवाया...
Read More
लाचखोरांवर कारवाईचा बडगा; चिपळुणात डॉक्टर तर धुळ्यात पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात!

धक्कादायक: रत्नागिरीचे माजी आमदार बाळ माने यांची शिवसेनेतून हकालपट्टी; उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय

 धक्कादायक: रत्नागिरीचे माजी आमदार बाळ माने यांची शिवसेनेतून हकालपट्टी; उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय **पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवत शिवसेना (उबाठा)...
Read More
धक्कादायक: रत्नागिरीचे माजी आमदार बाळ माने यांची शिवसेनेतून हकालपट्टी; उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय

लांज्यात बिबट्याचा थरारक हल्ला; घरात घुसून ५२ वर्षीय व्यक्तीसह युवक जखमी

लांज्यात बिबट्याचा थरारक हल्ला; घरात घुसून ५२ वर्षीय व्यक्तीसह युवक जखमी   बेणी बुद्रुकच्या कुसुममळेवाडीत मध्यरात्रीची घटना; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण,...
Read More
लांज्यात बिबट्याचा थरारक हल्ला; घरात घुसून ५२ वर्षीय व्यक्तीसह युवक जखमी

नाटे ग्रामपंचायतीचा प्लास्टिक बंदीचा दणका; नियम मोडल्यास 25 हजार दंड व परवाना रद्द

नाटे ग्रामपंचायतीचा प्लास्टिक बंदीचा दणका; नियम मोडल्यास 25 हजार दंड व परवाना रद्द प्रशांत पोवार *नाटे, ता. राजापूर : पर्यावरणपूरक...
Read More
नाटे ग्रामपंचायतीचा प्लास्टिक बंदीचा दणका; नियम मोडल्यास 25 हजार दंड व परवाना रद्द

सिंधुदुर्गात कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह; पोलीस अधीक्षकांच्या हकालपट्टीची आमदार निलेश राणेंची मागणी

सिंधुदुर्गात कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह; पोलीस अधीक्षकांच्या हकालपट्टीची आमदार निलेश राणेंची मागणी पोलिस खात्यातील भ्रष्टाचारावर ‘स्टिंग ऑपरेशन’चा इशारा; जिल्ह्यातील वाळू चोरी आणि...
Read More
सिंधुदुर्गात कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह; पोलीस अधीक्षकांच्या हकालपट्टीची आमदार निलेश राणेंची मागणी

पी/दक्षिण प्रभाग समिती स्वीकृत सदस्य पदासाठी ॲड. दिपक सोनावणे यांचा अर्ज दाखल

पी/दक्षिण प्रभाग समिती स्वीकृत सदस्य पदासाठी ॲड. दिपक सोनावणे यांचा अर्ज दाखल नवीमुंबई (मंगेश जाधव)- तब्बल १४ वर्षांनंतर होत असलेल्या...
Read More
पी/दक्षिण प्रभाग समिती स्वीकृत सदस्य पदासाठी ॲड. दिपक सोनावणे यांचा अर्ज दाखल

हातभट्टीची दारू अधिकृत करा, शासनाचा महसूल वाढेल: रामदास आठवले यांची अजब मागणी

हातभट्टीची दारू अधिकृत करा, शासनाचा महसूल वाढेल: रामदास आठवले यांची अजब मागणी भिवंडी:- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (RPI) अध्यक्ष आणि...
Read More
हातभट्टीची दारू अधिकृत करा, शासनाचा महसूल वाढेल: रामदास आठवले यांची अजब मागणी

१ जूनपासून ६ मोठे आर्थिक बदल लागू; UPI, LPG, ATM शुल्क ते शेअर बाजार नियमांमध्ये महत्त्वाचे बदल

१ जूनपासून ६ मोठे आर्थिक बदल लागू; UPI, LPG, ATM शुल्क ते शेअर बाजार नियमांमध्ये महत्त्वाचे बदल   UPI व्यवहार...
Read More
१ जूनपासून ६ मोठे आर्थिक बदल लागू; UPI, LPG, ATM शुल्क ते शेअर बाजार नियमांमध्ये महत्त्वाचे बदल

10 दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची मोठी घोषणा

10 दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची मोठी घोषणा 2 लाखांपर्यंतचे पीककर्ज माफ, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांचे...
Read More
10 दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची मोठी घोषणा

डोंबिवली पश्चिमेचा वीज प्रश्न मिटला! खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंच्या पाठपुराव्याला मोठे यश२२० kV माणकोली उपकेंद्रामुळे डोंबिवलीकरांची भारनियमन आणि तांत्रिक बिघाडांतून कायमची सुटका; रेल्वे रुळांखालील केबल्सचा धोका टळला

डोंबिवली पश्चिमेचा वीज प्रश्न मिटला! खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंच्या पाठपुराव्याला मोठे यश २२० kV माणकोली उपकेंद्रामुळे डोंबिवलीकरांची भारनियमन आणि तांत्रिक...