लायन्स क्लब ऑफ हातखंबा रॉयल ची तालुकास्तरीय पाककला स्पर्धा उत्साहात संपन्न

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

लायन्स क्लब ऑफ हातखंबा रॉयल ची तालुकास्तरीय पाककला स्पर्धा उत्साहात संपन्न

रत्नागिरी – संदीप शेमणकर

प्रतिवर्षा प्रमाणे यावर्षीही लायन्स क्लब ऑफ हातखंबा रॉयल च्या वतीने तालुकास्तरीय पाककला स्पर्धा रविवार दिनांक १७ ऑगस्ट २०२५ रोजी. आयोजित करण्यात आली होती. यावर्षी स्पर्धेचा विषय “ज्वारी चे पदार्थ” हा होता. या स्पर्धेसाठी तालुक्यातून ३५ स्पर्धक सहभागी झाले होते.

या स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे

प्रथम क्रमांक – सौ. वीणा सागर कासेकर – ज्वारी राजा पोटली

द्वितीय क्रमांक – सौ. साक्षी सम्राट पाटील – मोड आलेल्या ज्वारीचे कटलेट

तृतीय क्रमांक – अंतरा राहुल कळंबटे – ज्वारीच्या खमंग वड्या

उत्तेजनार्थ – सौ. राजश्री राजकुमार औंधकर – ज्वारीच्या लाह्यांचा केक

उत्तेजनार्थ – श्री. ओंकार रविंद्र पाथरे – ज्वारीचे शुगर फ्री मोदक

उत्कृष्ट सादरीकरण – सौ. प्रज्ञा जयंत फडके – ज्वारीची हेल्दी भेळ

हि स्पर्धा लायन गिरीश शितप, प्रो. प्रा. हॉटेल मु. पो. झरेवाडी, व लायन प्रतिक कळंबटे, प्रो. प्रा. कळंबटे फूड फार्म यांनी पुरस्कृत केली होती. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना सन्मानचिन्हे लायन राजेंद्र डांगे प्रो.प्रा. सिध्दाई वेल्डिंग वर्क्स यांच्या सौजन्यातून देण्यात आली.

या स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्रीमती शेलार मॅडम व ढोबाळे सर यांनी काम पाहिले. सदरहू कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून जिजाऊ संस्थेचे रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष ॲड. महेंद्र मांडवकर, प्रा. चंद्रमोहन देसाई सर, प्रा. हुसेन पठाण सर, प्रभाकर शितप, झरेवाडी ग्रा. पं. सदस्या सौ. नेहा कळंबटे, सौ. गौरी शितप संस्थापकीय अध्यक्ष मनोजकुमार खानविलकर उपस्थित होते.

यावेळी क्लब चे अध्यक्ष ला. ॲड. अवधूत कळंबटे यांनी प्रास्ताविकातून क्लब च्या सेवाकार्यांची माहिती दिली. यावेळी परीक्षक श्रीमती शेलार मॅडम, ढोबाळे सर, आणि मान्यवरांपैकी देसाई सर, पठाण सर, खानविलकर सर, ॲड. महेंद्र मांडवकर यांनी आपले विचार व्यक्त केले. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्लब चे उपाध्यक्ष ला. सचिन सावेकर यांनी केले तर आभार ला. मंगेश जाधव यांनी मानले.

यावेळी क्लब चे संस्थापकीय अध्यक्ष ला. खानविलकर सर, अध्यक्ष ला. ॲड. अवधूत कळंबटे, सचिव ला. प्रतिक कळंबटे, खजिनदार ला. ॲड. संकेत लकेश्री, उपाध्यक्ष ला. सचिन सावेकर, सदस्या ला. नेहा सुर्वे, ला. दिप्ती कळंबटे, ला. जान्हवी डांगे, सदस्य ला. मंगेश जाधव, ला. राजेंद्र डांगे, ला. सुनिल डांगे हे उपस्थित होते.

तसेच यावेळी आपल्या क्लब तर्फे गेल्या दोन वर्षात घेण्यात आलेल्या पाककला स्पर्धेतील निवडक पाककृती यांचे पुस्तक छपाई करण्यात आले असून, या पुस्तकाचा मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन सोहळा संपन्न झाला. पुस्तक प्रकाशनासाठी ला. गिरीश शितप याने विशेष मेहनत घेतली. तसेच हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वच लायन सदस्यांनी मेहनत घेतली.

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार   गुहागर -जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवनगर मराठीचे...
Read More
गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन रत्नागिरी -...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा IES चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या विद्यार्थिनीने घडवला...
Read More
डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा