गुहागरातून पाचजण बेपत्ता: पोलीसांशी संपर्क साधण्याचे आवाहन

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

गुहागरातून पाचजण बेपत्ता: पोलीसांशी संपर्क साधण्याचे आवाहन

रत्नागिरी :— गुहागर तालुक्यातून पाचजण नापत्ता झाले आहेत. या नापत्ता बेपत्ता व्यक्तीविषयी काही माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ गुहागर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.*
विजय सीताराम सुवरे, वय 38 वर्षे, 18 जानेवारी 2022 रोजी असोरे ब्राम्हणवाडी येथील आशुतोष निमकर यांच्या मालकीच्या बागेतील खोलीतून नापत्ता झाले आहेत.

उंची 5 फूट, अंगाने मध्यम, डोळे काळे, रंग सावळा, चेहरा उभट, केस काळे व कुरळे, अंगात निळ्या रंगाचे टि शर्ट, नेसणीस निळ्या रंगाची फुल जिन्स पँट, पायात काळ्या रंगाची सँडल, डाव्या हाताच्या दंडावर हनुमान देवाचे गोंदलेले चित्र आहे. फक्त मराठी भाषा बोलतो.
भागिरथी दत्ताराम निकम वय 75 वर्षे, हेदवी जुवेवाडी येथून 21 फेब्रुवारी 2025 रोजी राहत्या घरातून नापत्ता झाल्या आहेत. उंची 5 फूट 6 इंच, बांधा सडपातळ, रंग गोरा, डोळे काळे, केस पांढरे, चेहरा उभट, चेहऱ्याला उजव्या बाजूला चामखीळ, नेसणीस पिवळसर रंगाची काष्टी साडी, नाकात पिवळसर धातूची फुली.

कृष्णा आत्माराम गांधी वय 75 वर्षे हे मुंढर शिरबारवाडी येथून 8 ऑगस्ट 2025 रोजी नापत्ता झाले आहेत. उंची 5 फूट 3 इंच, रंग गोरा, डोळे काळे, डोक्यावरील केस पांढरे, दाढी वाढलेली, शरीर मध्यम बांधा, नेसणीस काळ्या रंगाची हाफ पँट, अंगात टी शर्ट, शरीराचा मध्यम बांधा.
देवजी राजका मोहिते वय 75 वर्षे, खोडदे मोहितेवाडी येथून 18 जानेवारी 2025 रोजी राहत्या घरातून नापत्ता झाले आहेत. उंची 5 फूट 2 इंच, अंगाने सडपातळ, डोळे काळे, चेहरा उभट, रंग सावळा, केस पांढरे, मिशी काळी पांढरी बारीक कापलेली, नाक सरळ, नेसणीस फुल बाह्यांचा चॉकलेटी रंगाचा शर्ट, काळ्या रंगाची फुल पँट, हातात काळ्या रंगाचे स्टील घड्याळ, पायात चप्पल, मोबाईल वापरत नाही. भाषा मराठी.
शांताराम भागा बादावटे वय 75 वर्षे, असोरे कुणबीवाडी येथून 28 जून 2022 रोजी नापत्ता झाले आहेत. रंग गोरा, उंची 6 फूट, केस पांढरे वाढलेले, नेसणीस मातेरी रंगाचा टॉवेल, अंगाने सडपातळ, पायात प्लॅस्टिकची चप्पल, अंगात निळसर आकाशी मळकट टिशर्ट आहे.

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार   गुहागर -जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवनगर मराठीचे...
Read More
गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन रत्नागिरी -...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा IES चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या विद्यार्थिनीने घडवला...
Read More
डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा