चिपळूण येथे रिपब्लिकन (आठवले) पक्षाचा 68 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

चिपळूण येथे रिपब्लिकन (आठवले) पक्षाचा 68 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

आरोग्य केंद्र आणि उपकेंद्राला व्हीलचेअरचे वाटप

आबलोली (संदेश कदम)

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) तालुका चिपळूण या राजकीय पक्ष संघटनेच्या वतीने रिपब्लिकन पक्षाचा 68 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बहादुर शेख नाक्यातील विश्वरत्न, विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन दीप प्रज्वलन करून पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर चिपळूण येथील पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर जिल्हा परिषद कळवंडे,कापरे गट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात व्हीलचेअर भेट देण्यात आली. त्यानंतर उपकेंद्र भिले येथेही व्हीलचेअर भेट देण्यात आली. रुग्णांना या व्हीलचेअर चा उपयोग व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून दोन व्हीलचेअर वितरित करण्यात आल्या. रिपब्लिकन पक्षाने एक आगळावेगळा असा वर्धापन दिन साजरा केला. यावेळी आरोग्य निरीक्षक ए. एच. शिरडे, आरोग्य सहायिका श्रीमती. पी.पी. हुमणे, निर्माण अधिकारी श्रीमती. व्ही. व्ही. हरवंदे, आरोग्य सेविका ममता मांडवे, आरोग्य सेवक सचिन कदम, वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्तप्रसाद मोहन गेजगे, समुदाय आरोग्य अधिकारी नयन होले, आरोग्य सेवक मंगेश जाधव, सुषमा चांदिवडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चिपळूण तालुका अध्यक्ष प्रशांत मोहिते, उमेश सपकाळ, तालुका सहसचिव भूपेंद्र पवार, तालुका सल्लागार अशोक पवार, उपाध्यक्ष सुधीर गमरे, युवक जिल्हाध्यक्ष प्रशितोष कदम, अध्यक्ष मंगेश जाधव, सरचिटणीस अमोल कदम, नियम संघटनेचे सदस्य राजेश पवार, सचिन सकपाळ, भाऊ पवार,सुनील तांबे,मंगेश पवार, करंबवणे उपसरपंच संजय जाधव पदाधिकारी, मान्यवर उपस्थित होते.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

रत्नागिरी जिल्ह्यात ११४ ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणुका जाहीर; २८ एप्रिलला मतदान

  रत्नागिरी जिल्ह्यात ११४ ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणुका जाहीर; २८ एप्रिलला मतदान १७४ रिक्त पदांसाठी होणार निवडणूक प्रक्रिया; आचारसंहिता लागू होताच ग्रामीण...
Read More
रत्नागिरी जिल्ह्यात ११४ ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणुका जाहीर; २८ एप्रिलला मतदान

आदर्श शाळा तवसाळ तांबडवाडी येथे ‘विविध गुणदर्शन’ सोहळा जल्लोषात; आदिवासी ‘तारपा’ नृत्याने लुटली वाहवा!

आदर्श शाळा तवसाळ तांबडवाडी येथे 'विविध गुणदर्शन' सोहळा जल्लोषात; आदिवासी 'तारपा' नृत्याने लुटली वाहवा! शिक्षकांना भावूक निरोप; तवसाळ तांबडवाडी ग्रामस्थ,...
Read More
आदर्श शाळा तवसाळ तांबडवाडी येथे ‘विविध गुणदर्शन’ सोहळा जल्लोषात; आदिवासी ‘तारपा’ नृत्याने लुटली वाहवा!

पाटपन्हाळे हायस्कूलची अभिज्ञा पवारची नवोदयसाठी निवड

पाटपन्हाळे हायस्कूलची अभिज्ञा पवारची नवोदयसाठी निवड आबलोली (संदेश कदम) जवाहर नवोदय परीक्षेचा निकाल जाहीर होऊन गुहागर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल...
Read More
पाटपन्हाळे हायस्कूलची अभिज्ञा पवारची नवोदयसाठी निवड

श्री नवलाई देवी मंदिर आबलोली येथील “खेळ पैठणीचा” उत्साहात आणि जल्लोषात संपन्न

श्री नवलाई देवी मंदिर आबलोली येथील "खेळ पैठणीचा" उत्साहात आणि जल्लोषात संपन्न सौ. श्रावणी पागडे पैठणीची प्रथम मानकरी तर सौ.वृषाली...
Read More
श्री नवलाई देवी मंदिर आबलोली येथील “खेळ पैठणीचा” उत्साहात आणि जल्लोषात संपन्न

गॅस एजन्सीचा मनमानी कारभार; पडवेवासीय मेटाकुटीला!

गॅस एजन्सीचा मनमानी कारभार; पडवेवासीय मेटाकुटीला! बुकिंग होऊनही सिलिंडर मिळेना, पण 'ओटीपी' आला! ५२ सिलिंडरचा परस्पर काळाबाजार होत असल्याचा ग्राहकांचा...
Read More
गॅस एजन्सीचा मनमानी कारभार; पडवेवासीय मेटाकुटीला!

गुहागरच्या शिरपेचात मानाचा तुरा! आबलोलीची सुकन्या अदिती साळवी हिची ‘नवोदय’साठी निवड

:गुहागरच्या शिरपेचात मानाचा तुरा! आबलोलीची सुकन्या अदिती साळवी हिची 'नवोदय'साठी निवड ग्रामीण भागातून यशाची उंच भरारी; ९३.७५% गुण मिळवून पटकावला...
Read More
गुहागरच्या शिरपेचात मानाचा तुरा! आबलोलीची सुकन्या अदिती साळवी हिची ‘नवोदय’साठी निवड

जैतापूरमध्ये भूमिगत केबल कामाचा गोंधळ; खड्डे, धूळ आणि निष्काळजीपणामुळे नागरिक त्रस्त

*जैतापूरमध्ये भूमिगत केबल कामाचा गोंधळ; खड्डे, धूळ आणि निष्काळजीपणामुळे नागरिक त्रस्त* राजापूर दि.२३ (प्रशांत पवार ) राजापूर तालुक्यातील जैतापूर येथे...
Read More
जैतापूरमध्ये भूमिगत केबल कामाचा गोंधळ; खड्डे, धूळ आणि निष्काळजीपणामुळे नागरिक त्रस्त

सातारा झेडपी निवडणूक रणकंदन: एसपींच्या निलंबनावरून विधिमंडळात ‘महा’संग्राम; नीलम गोऱ्हेंच्या आदेशाला स्थगिती मिळणार?

सातारा झेडपी निवडणूक रणकंदन: एसपींच्या निलंबनावरून विधिमंडळात 'महा'संग्राम; नीलम गोऱ्हेंच्या आदेशाला स्थगिती मिळणार? सत्ताधाऱ्यांमध्येच जुंपली! भाजप विरुद्ध शिवसेना-राष्ट्रवादी संघर्षाने राजकीय...
Read More
सातारा झेडपी निवडणूक रणकंदन: एसपींच्या निलंबनावरून विधिमंडळात ‘महा’संग्राम; नीलम गोऱ्हेंच्या आदेशाला स्थगिती मिळणार?

रत्नागिरीत भव्य ‘पत्रकार भवन’ साकारणार; पालकमंत्र्यांच्या हस्ते दिमाखात भूमिपूजन स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही – उदय सामंत

रत्नागिरीत भव्य 'पत्रकार भवन' साकारणार; पालकमंत्र्यांच्या हस्ते दिमाखात भूमिपूजन स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही - उदय सामंत...
Read More
रत्नागिरीत भव्य ‘पत्रकार भवन’ साकारणार; पालकमंत्र्यांच्या हस्ते दिमाखात भूमिपूजन स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही – उदय सामंत

LPG संकट आणि महागाईवर फुंकर! राज्यात रेशनवर पुन्हा मिळणार रॉकेल; ३७ लाख लिटरचा कोटा मंजूर

LPG संकट आणि महागाईवर फुंकर! राज्यात रेशनवर पुन्हा मिळणार रॉकेल; ३७ लाख लिटरचा कोटा मंजूर मुंबई: गॅस सिलिंडरचे वाढते दर...
Read More
LPG संकट आणि महागाईवर फुंकर! राज्यात रेशनवर पुन्हा मिळणार रॉकेल; ३७ लाख लिटरचा कोटा मंजूर