भारतीय बौद्ध महासभा तालुका मंडणगड येथे भव्य धम्मदिक्षा समारंभ कार्यक्रम संपन्न

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

भारतीय बौद्ध महासभा तालुका मंडणगड येथे भव्य धम्मदिक्षा समारंभ कार्यक्रम संपन्न

नवीमुंबई (मंगेश जाधव)
भारतीय बौद्ध महासभा तालुका मंडणगड याच्या वतीने अशोका विजया दशमी धम्मचक्र प्रवर्तन दिनी भव्य धम्मदिक्षा समारंभ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामूळ गावी स्मृतीभूमि आंबडवे येथे आयोजित केला होता. सदर कार्यक्रमाची तालुक्याच्या इतिहासात नोंद करण्यात यावी अशा प्रकारचा कार्यक्रम झाला.

सर्व आंबडवे गाव धम्ममय झाले होते. १९८७ पासून तालुक्यात कामकाज सुरू आहे गेली ३५/३६ वर्ष ज्यांनी या संस्थेचे कामकाज केले त्यांनी जी मेहनत घेतली सर्वांना सोबत घेऊन विचारांनी काम केले. असे एक आदर्श व्यक्ती महत्त्व तालुक्याचे विधमान अध्यक्ष हर्षद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम झाला. धम्म दिक्षा घेण्यासाठी हजारोच्या संख्येने लोक उपस्थितीत झाले होते. धम्मदीक्षा देण्यासाठी भंते ए सुमेध बोधीजी हे उपस्थित होते.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्य सविव संस्कार व जिल्हाध्यक्ष अनंत सावंत तसेच जिल्हा कोषाध्यक्ष प्रदीप जाधव , जिल्हा सचिव प्रचार महेंद्र कदम, जिल्हा सचिव संरक्षण प्रकाश सुर्वे, मंडणगड पंचायत समितीचे बीडीओ खरात साहेब, माणगाव पंचायत समितीचे बीडीओ विशाल जाधव, मंडणगड पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गवारे साहेब, डी. एन. मोरे, के. टी. गायकवाड तसेच तालुक्यातील सर्व सामाजिक राजकीय संघटना यांचे प्रतिनिधी म्हणून शांताराम पवार, आदेश मर्चंडे, राजेश मर्चंडे, किशोर कासारे , मनोज मर्चंडे, श्रीकांत जाधव , सुरेश तांबे , राजेश जाधव , सुशांत पवार, सुनील धोत्रे, संदीप धोत्रे, दिपक धोत्रे, अनिल घाडगे, सुदर्शन सकपाळ, उत्तम सकपाळ, सुदाम सकपाळ, आदि मान्यवर व सर्व ग्रामशाखा आणि सर्व तालुका पदाधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्ष म्हणून नरेंद्र सकपाळ , शरद धोत्रे , प्रमोद सकपाळ होते. तर प्रस्ताविक शैलेश पवार यांनी केले तसेच सूत्रसंचलन अल्पेश सकपाळ यांनी केले. शेवटी आभार प्रफुल खैरे, अमोल सकपाळ यांनी मानून कार्यक्रम संपन्न करण्यात आला.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार   गुहागर -जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवनगर मराठीचे...
Read More
गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन रत्नागिरी -...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा IES चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या विद्यार्थिनीने घडवला...
Read More
डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा