आबलोली येथे गुरुवार दि.२६ रोजी भव्य दिव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आबलोली येथे गुरुवार दि.२६ रोजी भव्य दिव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

निर्मल ग्रामपंचायत आबलोली आणि जि.प. आरोग्य रुग्णालय रत्नागिरी यांचा स्तुत्य उपक्रम

आबलोली (संदेश कदम)
गुहागर तालुक्यातील आबलोली गावचे सुपुत्र आणि तंटामुक्ती अध्यक्ष तसेच बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर (रजि.) या संस्थेचे उपाध्यक्ष विद्याधर राजाराम कदम तथा आप्पा कदम यांच्या रक्तदानाच्या शतकपूर्तीचा वसा कायम पुढे चालवण्यासाठी आणि आप्पा कदम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हे रक्तदान शिबिर ३० जानेवारी २०२६ रोजी संपन्न होणार होते तशी तयारी झाली होती परंतू महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनामुळे हे शिबिर पुढे ढकलण्यात आले होते. आप्पा कदम यांनी रक्तदानाचा दिलेला वसा पुढे चालवण्यासाठीच गुहागर तालुक्यातील आबलोली येथील गारवा कृषी पर्यटन केंद्राचे मालक आणि राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्राप्त प्रगतशील शेतकरी सचिन कारेकर यांच्या गारवा कृषी पर्यटन केंद्र आबलोली येथे गुरुवार दिनांक २६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता भव्य दिव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या भव्य दिव्य रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे जाहीर आवाहन निर्मल ग्रामपंचायत आबलोली या ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके, ग्रामपंचायत अधिकारी बाबुराव सूर्यवंशी, उपसरपंच अक्षय पागडे तसेच रक्तदानाची शतकपूर्ती पूर्णत्वाकडे नेणारे आप्पा कदम यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. तरी गुहागर तालुक्यातील रक्तदात्यांनी रक्तदानासाठी सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके – मो.नं. ९४०४३२६३७७, उपसरपंच अक्षय पागडे – मो.नं.७५८८६९६१६२, प्रमेय आर्यमाने – मो.नं.९४०३१४३१४३, पोलीस पाटील, महेश भाटकर – मो.नं.९४२०७७८९१०, सचिन कारेकर – मो.नं.९४२३१२९७९६, अनिकेत पागडे – मो.नं.९४२१११६०१०, महेंद्र (आप्पा) कदम – मो.नं.९६६५२३६५१९ त्यांच्याशी संपर्क साधावा असे जाहीर आवाहन निर्मल ग्रामपंचायत आबलोली यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे केले आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

दिवा परिसरातील धाबे बनलेत ‘ओपन बार’; बेकायदा दारू विक्री आणि मद्यपींवर कठोर कारवाईची नागरिकांची मागणी

दिवा परिसरातील धाबे बनलेत 'ओपन बार'; बेकायदा दारू विक्री आणि मद्यपींवर कठोर कारवाईची नागरिकांची मागणी ​विशेष प्रतिनिधी /अरविंद कोठारी दिवा:...
Read More
दिवा परिसरातील धाबे बनलेत ‘ओपन बार’; बेकायदा दारू विक्री आणि मद्यपींवर कठोर कारवाईची नागरिकांची मागणी

आभा परिवर्तनवादी संस्थेमार्फत पहिले मरणोत्तर अवयवदान यशस्वी

आभा परिवर्तनवादी संस्थेमार्फत पहिले मरणोत्तर अवयवदान यशस्वी   वसईतील सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्यांचा संकल्प कुटुंबियांनी केला पूर्ण नवीमुंबई (मंगेश जाधव): वसई...
Read More
आभा परिवर्तनवादी संस्थेमार्फत पहिले मरणोत्तर अवयवदान यशस्वी

चिपळूणमध्ये ACBचा सापळा; PSIसह खाजगी व्यक्तीविरुद्ध गुन्हा

🚨 चिपळूणमध्ये ACBचा सापळा; PSIसह खाजगी व्यक्तीविरुद्ध गुन्हा चिपळूण: तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग महाराष्ट्र (ACB) कडे तक्रार दाखल केल्यानंतर चिपळूण...
Read More
चिपळूणमध्ये ACBचा सापळा; PSIसह खाजगी व्यक्तीविरुद्ध गुन्हा

धोपावे ग्रामविकास मंडळ , मुंबई (रजि.)मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

धोपावे ग्रामविकास मंडळ , मुंबई (रजि.)मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न विद्यार्थी गुणगौरव, महिला गौरव सोहळाहि उत्साहात संपन्न आबलोली (संदेश...
Read More
धोपावे ग्रामविकास मंडळ , मुंबई (रजि.)मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

आबलोली येथे गुरुवार दि.२६ रोजी भव्य दिव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

आबलोली येथे गुरुवार दि.२६ रोजी भव्य दिव्य रक्तदान शिबिराचे आयोजन निर्मल ग्रामपंचायत आबलोली आणि जि.प. आरोग्य रुग्णालय रत्नागिरी यांचा स्तुत्य...
Read More
आबलोली येथे गुरुवार दि.२६ रोजी भव्य दिव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात ‘मेडिकल हेल्थ कार्ड’ वाटप व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

🏥 सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात ‘मेडिकल हेल्थ कार्ड’ वाटप व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न   रत्नागिरी, २४ फेब्रुवारी २०२६: डॉ....
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात ‘मेडिकल हेल्थ कार्ड’ वाटप व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

स्वामी समर्थ महाराज मठ साखरी आगर यांच्या वतीने कुटगिरी पाभरे गावातील कासार दृर्ग येथे स्वच्छता

स्वामी समर्थ महाराज मठ साखरी आगार यांच्या वतीने कुटगिरी पाभरे गावातील कासार दृर्ग येथे स्वच्छता गुहागर -(मंगेश जाधव). गुहागर तालुक्यातील...
Read More
स्वामी समर्थ महाराज मठ साखरी आगर यांच्या वतीने कुटगिरी पाभरे गावातील कासार दृर्ग येथे स्वच्छता

तवसाळ जिल्हा परिषद शाळेत प्रेरणादायी उपक्रम . ग्रामस्थ, विद्यार्थी यांचे कडून अभिनंदन.

🎨 तवसाळ जिल्हा परिषद शाळेत प्रेरणादायी उपक्रम . ग्रामस्थ, विद्यार्थी यांचे कडून अभिनंदन. गुहागर -तालुक्यातील तवसाळ गावातील नार्वेकर परिवाराने शिक्षण...
Read More
तवसाळ जिल्हा परिषद शाळेत प्रेरणादायी उपक्रम . ग्रामस्थ, विद्यार्थी यांचे कडून अभिनंदन.

कोकण विभागासाठी लोकप्रतिनिधी प्रशिक्षण कार्यशाळा २७ फेब्रुवारीपासून चिपळूणमध्ये

कोकण विभागासाठी लोकप्रतिनिधी प्रशिक्षण कार्यशाळा २७ फेब्रुवारीपासून चिपळूणमध्ये चिपळूण : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने कोकण विभागातील लोकप्रतिनिधींसाठी विशेष प्रशिक्षण...
Read More
कोकण विभागासाठी लोकप्रतिनिधी प्रशिक्षण कार्यशाळा २७ फेब्रुवारीपासून चिपळूणमध्ये

वेस्ट इंडिजचा झिम्बाब्वेवर १०७ धावांनी ऐतिहासिक विजय

वेस्ट इंडिजचा झिम्बाब्वेवर १०७ धावांनी ऐतिहासिक विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ मधील सुपर–८ गट...
Read More
वेस्ट इंडिजचा झिम्बाब्वेवर १०७ धावांनी ऐतिहासिक विजय
Play sound