जि.प. आदर्श शाळा पूर्णगड नं.१ शाळेत माजी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन करणार 

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 जि.प. आदर्श शाळा पूर्णगड नं.१ शाळेत माजी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन करणार 

रत्नागिरी
जि .प आदर्श शाळा पूर्णगड नं.१ ता.जि. रत्नागिरी या शाळेत माजी विद्यार्थी संघ स्थापन झाला असून अध्यक्ष श्री प्रकाश पवार, उपाध्यक्ष वासुदेवजी वाघे, कोषाध्यक्ष प्रमोद पावसकर यांची माजी विद्यार्थ्यांतून निवड करण्यात आली .तसेच माजी विद्यार्थी विश्वासागर नार्वेकर, अमरनाथ नार्वेकर, सचिन चव्हाण, उपेंद्र हरचकर आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते.
या निवडीच्या वेळेला शाळा व्यवस्थापन समिती, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी विद्यार्थी संघामार्फत शाळेचा विकास करणे हे ध्येय समोर ठेवून विविध उपक्रम आयोजनाचे नियोजन करण्याचे ठरले. आपली शाळा विविध क्षेत्रात पुढे गेली पाहिजे यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करून असे आश्वासन वासुदेवजी वाघे यांनी सांगितले. यासाठी सर्व माजी विद्यार्थी यांना एकत्रित घेऊन काम करणार असल्याचे अध्यक्ष प्रकाश पवार यांनी सांगितले.
या माजी विद्यार्थी संघाला शाळेच्या मुख्याध्यापिका व केंद्रप्रमुख भारती तायशेटे, शिक्षक-पूर्वा वाकडे, भारती शिंगाडे, राजेंद्र रांगणकर, विशेष शिक्षिका तृप्ती शिरगावकर यांनी शुभेच्छा दिल्या. माजी विद्यार्थी संघाच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून समाधान व्यक्त केले जात आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

सह्याद्री माती परीक्षण प्रयोगशाळा शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल – आम. शेखर निकम यांचा विश्वास

सह्याद्री माती परीक्षण प्रयोगशाळा शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल - आम. शेखर निकम यांचा विश्वास आबलोली (संदेश कदम) कोकण हा पहाडांचा प्रदेश...
Read More
सह्याद्री माती परीक्षण प्रयोगशाळा शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल – आम. शेखर निकम यांचा विश्वास

संगमेश्वरात पेरणी झाली, भाताचे कोंब फुटले; पावसाअभावी बळीराजा चिंतेत

संगमेश्वरात पेरणी झाली, भाताचे कोंब फुटले; पावसाअभावी बळीराजा चिंतेत जून अर्ध्यावर तरी पावसाची प्रतीक्षा कायम; दुबार पेरणीचे संकट आणि पाणीटंचाईची...
Read More

ब्राझीलमध्ये हवेत दोन हेलिकॉप्टरची भीषण टक्कर; सहा जणांचा मृत्यू, २० वाहने जळाली

⚠️ ब्राझीलमध्ये हवेत दोन हेलिकॉप्टरची भीषण टक्कर; सहा जणांचा मृत्यू, २० वाहने जळाली रिओ डी जानेरोतील Recreio dos Bandeirantes परिसरात...
Read More
ब्राझीलमध्ये हवेत दोन हेलिकॉप्टरची भीषण टक्कर; सहा जणांचा मृत्यू, २० वाहने जळाली

कोकणातील रायवळ आंबा संवर्धनासाठी मोठी मोहीम; प्रत्येक जिल्हा परिषद गटात ५ हजार झाडे लावण्याची मागणी

कोकणातील रायवळ आंबा संवर्धनासाठी मोठी मोहीम; प्रत्येक जिल्हा परिषद गटात ५ हजार झाडे लावण्याची मागणी “एक बाठ, एक आशा” संकल्पनेतून...
Read More
कोकणातील रायवळ आंबा संवर्धनासाठी मोठी मोहीम; प्रत्येक जिल्हा परिषद गटात ५ हजार झाडे लावण्याची मागणी

एल निनोचा मान्सूनवर परिणाम; महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता

एल निनोचा मान्सूनवर परिणाम; महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता पुणे वेधशाळेचा अंदाज : मान्सूनची वाटचाल मंदावली; राज्यात व्यापक पावसासाठी...
Read More
एल निनोचा मान्सूनवर परिणाम; महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता

कोंडकारूळचे भजनी कलावंत विश्वास पावसकर यांचा महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठानतर्फे गौरव

कोंडकारूळचे भजनी कलावंत विश्वास पावसकर यांचा महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठानतर्फे गौरव   तीन दशकांहून अधिक काळ भजन परंपरा जपणाऱ्या कलाकाराच्या...
Read More
कोंडकारूळचे भजनी कलावंत विश्वास पावसकर यांचा महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठानतर्फे गौरव

गुहागर केंद्रस्तरीय मुख्याध्यापकांची शाळा प्रवेशोत्सव नियोजन सभा उत्साहात संपन्न

गुहागर केंद्रस्तरीय मुख्याध्यापकांची शाळा प्रवेशोत्सव नियोजन सभा उत्साहात संपन्न   नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचे केंद्रप्रमुख डॉ. मनोज पाटील...
Read More
गुहागर केंद्रस्तरीय मुख्याध्यापकांची शाळा प्रवेशोत्सव नियोजन सभा उत्साहात संपन्न

RTI कार्यकर्त्याच्या पाठपुराव्याने उघडकीस आले प्रकरण; पाणीपुरवठा निधीच्या ₹3.42 लाखांच्या खर्चावर संशय

RTI कार्यकर्त्याच्या पाठपुराव्याने उघडकीस आले प्रकरण; पाणीपुरवठा निधीच्या ₹3.42 लाखांच्या खर्चावर संशयok ok रत्नागिरी प्रतिनिधी : निलेश रहाटे वाटद मिरवणे...
Read More
RTI कार्यकर्त्याच्या पाठपुराव्याने उघडकीस आले प्रकरण; पाणीपुरवठा निधीच्या ₹3.42 लाखांच्या खर्चावर संशय

रुण गोंधवली शाळेत पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना चंदुरकर परिवार व ग्रामस्थांचा गोंधवली जिल्हा परिषद शाळेत स्तुत्य उपक्रम

रुण गोंधवली शाळेत पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना चंदुरकर परिवार व ग्रामस्थांचा गोंधवली जिल्हा परिषद शाळेत स्तुत्य उपक्रम लांजा (प्रतिनिधी): जितेंद्र चव्हाण...
Read More
रुण गोंधवली शाळेत पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना चंदुरकर परिवार व ग्रामस्थांचा गोंधवली जिल्हा परिषद शाळेत स्तुत्य उपक्रम

सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोली येथे विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोली येथे विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील आबलोली येथील सुयश कॉम्प्युटर सेंटर...
Read More
सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोली येथे विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न