आबलोली येथील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आबलोली येथील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

निर्मल ग्रामपंचायत आबलोली आणि आरोग्य रुग्णालय रत्नागिरी यांचा स्तुत्य उपक्रम

आबलोली (संदेश कदम)

गुहागर तालुक्यातील आबलोली गावचे सुपूत्र आणि तंटामुक्ती समिती अध्यक्ष तसेच बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर (रजि.) या संस्थेचे उपाध्यक्ष तसेच रक्तदानाची शतकपूर्ती साजरी करून अनेकांना रक्तदान करण्यास प्रेरणा देणारे विद्याधर राजाराम कदम तथा आप्पा कदम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान तसेच “हिंद – दी – चादर अभियान”अंतर्गत निर्मल ग्रामपंचायत आबलोली आणि जिल्हा आरोग्य रुग्णालय रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने गुहागर तालुक्यातील आबलोली येथील गारवा कृषी पर्यटन केंद्राचे मालकाने राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्राप्त प्रगतशील शेतकरी सचिन कारेकर यांच्या गारवा कृषी पर्यटन केंद्र आबलोली येथे भव्य दिव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आहे.

गारवा कृषी पर्यटन केंद्र येथे मान्यवरांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन, दीप प्रज्वलन करून प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले त्यानंतर रक्तदान शिबिराला प्रारंभ करण्यात आला यावेळी निर्मल ग्रामपंचायत आबलोली सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके, ग्रामपंचायत अधिकारी बाबुराव सूर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य सौ सौ. वृषाली वैद्य, सौ. पायल गोणबरे, यशवंत बागडे, अनंत पागडे, दत्ताराम कदम, पोलीस पाटील महेश भाटकर, माजी सरपंच महेंद्र (आप्पा)कदम, प्रमेय आर्यमाने, कृषी सहाय्यक बेले, दत्ताराम कदम, सचिन कारेकर यांचे सह जिल्हा रुग्णालय रत्नागिरीचे डॉ. आकाश पन्हाळे, डॉ. अथर्व बेंद्रे, सृजा पवार, मानसी भाटकर, जयश्री मॅथ्यू, प्रमोद चाटे, अमित जगताप ,संदीप वाडेकर, विश्वदीप कदम, योगेश भोसले,, विक्रांत पागडे, सुजय पवार, योगेश गोवळकर, सुमित पवार, सुशांत साळवी, मनीष कदम, नितीन मोहिते, वैभव निवाते, समीर शिंदे यांच्यासह अनेक रक्तदाते, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

जि. प. पुर्ण प्राथमिक शाळा मोगरे येथे कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी “मराठी भाषा गौरव दिन” उत्साहात साजरा

जि. प. पुर्ण प्राथमिक शाळा मोगरे येथे कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी "मराठी भाषा गौरव दिन" उत्साहात साजरा राजापूर - संदीप...
Read More
जि. प. पुर्ण प्राथमिक शाळा मोगरे येथे कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी “मराठी भाषा गौरव दिन” उत्साहात साजरा

नाटे पोलिसांची गुटख्यावर मोठी कारवाई 7.93 लाखांचा मुद्देमाल जप्त, एक आरोपी ताब्यात

नाटे पोलिसांची गुटख्यावर मोठी कारवाई 7.93 लाखांचा मुद्देमाल जप्त, एक आरोपी ताब्यात राजापूर - संदीप शेमणकर राजापूर तालुक्यातील नाटे पोलीस...
Read More
नाटे पोलिसांची गुटख्यावर मोठी कारवाई 7.93 लाखांचा मुद्देमाल जप्त, एक आरोपी ताब्यात

पेजे महाविद्यालयातील एन एस एस च्या विद्यार्थ्यांनी बांधला श्रमदानातून बंधारा

पेजे महाविद्यालयातील एन एस एस च्या विद्यार्थ्यांनी बांधला श्रमदानातून बंधारा रत्नागिरी - संदीप शेमणकर श्रमिक किसान सेवा समिती संचालित लोकनेते...
Read More
पेजे महाविद्यालयातील एन एस एस च्या विद्यार्थ्यांनी बांधला श्रमदानातून बंधारा

जॅक्स–रेहानच्या भागीदारीच्या जीवावर इंग्लंड उपांत्य फेरीत; न्यूझीलंडचा थरारक पराभव

जॅक्स–रेहानच्या भागीदारीच्या जीवावर इंग्लंड उपांत्य फेरीत; न्यूझीलंडचा थरारक पराभव मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ मधील सुपर–८...
Read More
जॅक्स–रेहानच्या भागीदारीच्या जीवावर इंग्लंड उपांत्य फेरीत; न्यूझीलंडचा थरारक पराभव

रत्नागिरीतील बंद सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर; हलगर्जीपणा करणाऱ्या एजन्सीवर गुन्हा दाखल

रत्नागिरीतील बंद सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर; हलगर्जीपणा करणाऱ्या एजन्सीवर गुन्हा दाखल   पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांची कडक कारवाई; ५७...
Read More
रत्नागिरीतील बंद सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर; हलगर्जीपणा करणाऱ्या एजन्सीवर गुन्हा दाखल

पत्रकार सुरक्षा समिती अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष पदी जेष्ठ पत्रकार नंदकुमार बगाडे पाटील यांची फेर नियुक्ती

पत्रकार सुरक्षा समिती अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष पदी जेष्ठ पत्रकार नंदकुमार बगाडे पाटील यांची फेर नियुक्ती कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे...
Read More
पत्रकार सुरक्षा समिती अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष पदी जेष्ठ पत्रकार नंदकुमार बगाडे पाटील यांची फेर नियुक्ती

शनिवार दि.२८ रोजी सावर्डे येथे कोष्टी समाज प्रीमियर लीग २०२६ चे आयोजन

शनिवार दि.२८ रोजी सावर्डे येथे कोष्टी समाज प्रीमियर लीग २०२६ चे आयोजन   आम. शेखर निकम यांची प्रमुख उपस्थिती आबलोली...
Read More
शनिवार दि.२८ रोजी सावर्डे येथे कोष्टी समाज प्रीमियर लीग २०२६ चे आयोजन

आबलोली येथील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

आबलोली येथील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद निर्मल ग्रामपंचायत आबलोली आणि आरोग्य रुग्णालय रत्नागिरी यांचा स्तुत्य उपक्रम आबलोली (संदेश कदम) गुहागर...
Read More
आबलोली येथील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

सुयश कॉम्प्युटरच्या शिरपेचात मानाचा तुरा! सलग १७ व्या वर्षीही एमकेसीएल कडून गौरव.

सुयश कॉम्प्युटरच्या शिरपेचात मानाचा तुरा! सलग १७ व्या वर्षीही एमकेसीएल कडून गौरव. आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील आबलोली येथील सुयश...
Read More
सुयश कॉम्प्युटरच्या शिरपेचात मानाचा तुरा! सलग १७ व्या वर्षीही एमकेसीएल कडून गौरव.

३ वर्षे ८ महिने उलटूनही शिस्तभंग नाही; स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अपहार प्रकरणात सीईओंची निष्क्रियता उघड

३ वर्षे ८ महिने उलटूनही शिस्तभंग नाही; स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अपहार प्रकरणात सीईओंची निष्क्रियता उघड   रत्नागिरी :- निलेश...
Read More
३ वर्षे ८ महिने उलटूनही शिस्तभंग नाही; स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अपहार प्रकरणात सीईओंची निष्क्रियता उघड
Play sound